डॉ. महेश अभ्यंकर

डॉ . महेश अभ्यंकर ( मुंबई ) , हे वैद्यकीय सल्लागार आणि औषधनिर्माणतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत . वैद्यकीय व्यावसायिक , समुपदेशक आणि संशोधक म्हणून त्यांचा व्यापक अनुभव आहे . एक उत्कृष्ट वक्ता आणि अशिक्षक म्हणूनही त्यांची ओळख आहे . देश - विदेशी पंधराशेहून अधिक वैद्यकीय व्याख्याने त्यांनी आजवर दिली आहेत . अनेक कंपन्यांमध्ये ते धोरणात्मक आणि व्यवस्थापन सल्लागार म्हणून कार्यरत आहेत . तसेच समाजसेवी आणि सांस्कृतिक कार्यकर्ता म्हणून अनेक स्वयंसेवी संस्थांशी ते संलग्न आहेत .

लेखकाची पुस्तकं

Explore Other Authors