16 | 978-81-86184-61-5 | Upayukta Kala-Chanda | उपयुक्त कला-छंद | विविध कला-छंद जोपासण्यासाठी व घर सुशोभित करणाऱ्या विविध कलात्मक वस्तू बनविण्यासाठी सचित्र मार्गदर्शन | Pratibha Kale | प्रतिभा काळे | कला-छंदांची आवड असली व या कला-छंदातून निर्माण झालेल्या कलात्मक वस्तुंनी जर आपले घर सुशोभित असले, तर ते एक समृद्धतेचेच लक्षण होय. कलाकुसर व छंद यांची आयुष्यभर जोपासना करणार्या प्रथितयश लेखिका प्रतिभा काळे यांनी या नव्या पुस्तकात विविध कलांचे सविस्तरपणे व सोप्या पद्धतीने सचित्र मार्गदर्शन केले आहे. आपल्यातील कला विकसित करण्यासाठी व विविध कलात्मक वस्तू बनविण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 106 | 21.6 | 14 | 0.4 | 120 |
Learning arts and crafts
|
Others | इतर | 100 | Upayukta Kala-Chhanda.jpg | UpayuktaKalachandaBC.jpg |
अंक निनाद २०२२
अमेरिकेतून प्रकाशित होणारा पहिलावहिला जागतिक दिवाळी अंक.
‘आंतरराष्ट्रीय कथास्पर्धा’ हे आमच्या अंकाचे खास वैशिष्ट्य आहे. या कथास्पर्धेसाठी महाराष्ट्राच्याच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून सर्जनशील लेखक कथा पाठवतात. प्रतिभाशाली आणि मान्यवर परीक्षक त्यांमधून छापण्याकरता पहिल्या तीन क्रमांकांसाठी सर्वोत्तम कथा निवडतात.
Reviews
There are no reviews yet.