एनाक्षी सेनगुप्ता
डॉ. एनाक्षी सेनगुप्ता या ख्यातनाम संशोधिका आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्यांना अकादमिक जगतात आणि कॉर्पोरेट विश्वात काम करण्याचा पंचवीस वर्षांचा अनुभव आहे. युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहॅममधून त्यांनी पीएच.डी. केली असून त्याच विद्यापीठातून त्यांनी अव्वल स्थान पटकावून एमबीए केलं आहे.




