डॉ. राजेंद्र बर्वे

डॉ राजेंद्र बर्वे यांनी एल. टी. एम. मेडिकल कॉलेज, सायनमुंबई येथून पहिल्या क्रमांकासह एम.डी.ची पदवी प्राप्त केलीगोडा मेडिटेशन सेंटर, कोलंबो, श्रीलंका येथून भन्ते ओलाआनंदा यांच्या हस्ते त्यांना 'माइंडफुलनेस टीचर' (सुगत आचार्यही पदवी प्रदान करण्यात आली. पाश्चात्त्य वैद्यकीय विज्ञान पटकआणि पौर्वात्य तत्त्वज्ञान यांचा सुयोग्य संगम साधून माइंडफुलनेसअर्थात पूर्णभान या विषयावर त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्यानंदिली आहेत. गेल्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत देश-विदेशातीलविविध कार्यशाळा आणि परिषदांमधून त्यांनी 'न्यूरो सायन्स','मानसिक आरोग्य' आणि 'समग्र आरोग्य विचार' या विषयांवरतज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन केलं आहे. कतार इथे एका मोठ्याकंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी माइंड लनेस या विषयावर त्यांनीकार्यशाळा घेतली असून, लंडन येथील एका खासगी वाहिनीसाठीमाइंडफुलनेस विषयावर मुलाखतही दिली आहे. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात जनजागृती केल्याबद्दल'ट्रान्स आशियन अॅवॉर्ड', 'आरोग्य ज्ञानेश्वर' आणि 'शतायुषी हे बहुमान त्यांना प्राप्त झाले आहेत.मानसिक आरोग्य संदर्भात डॉ. बर्वे यांनी अनेक अभ्यासपूर्णपुस्तकं लिहिली असून विविध वृत्तपत्रं आणि नियतकालिकांमधून सदरही लिहिली आहेत. मोबाइल : ९८२००२३०१४ Email: drrajendrabarve@gmail.com