अविनाश भोंडवे
एमबीबीएस १९८३ बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे विद्यापीठ; एफ.सी.जी.
पी. (HON) - २०१६.
१९८४ पासून शिवाजीनगर, पुणे येथे फॅमिली डॉक्टर म्हणून ४१ वर्ष कार्यरत.
लेखन- विद्यार्थिदशेपासून (१९७५ सालापासून) वृत्तपत्रीय आणि ललित लेखन, सुमारे ६००० पेक्षा जास्त आरोग्यविषयक लेख, विविध वृत्तपत्रं, मासिकं, नियतकालिकं यामध्ये प्रकाशित
आरोग्य विश्लेषक म्हणून मराठी, हिंदी, इंग्रजी वृत्तवाहिन्यांवर २००० पेक्षा जास्त मुलाखती आणि मतप्रदर्शन.
कोरोना काळात सर्व मराठी वृत्तवाहिन्यांवर कोरोनासंबंधीचं भाष्य करणाऱ्या सुमारे १८०० मुलाखती. विविध वर्तमानपत्रात ६००० पेक्षा अधिक लेख, स्तंभलेखन.
शाळा, महाविद्यालयं, रोटरी क्लब, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ इत्यादीमधून सुमारे २००० पेक्षा जास्त आरोग्यविषयक भाषणं आणि कार्यशाळा.
तारुण्यात पदार्पण करणाऱ्या किशोरवयीन मुलांसाठी सुमारे १५०० पेक्षा कार्यशाळा आणि व्याख्यानं
पुस्तके - आजवर एकूण वैद्यकीय विषयावर २४ पुस्तकं, विविध मासिकांमध्ये सात एकांकिका आणि ७० लघुकथा, 'तारुण्याच्या उंबरठ्यावर' ही तारुण्यात पदार्पण करणाऱ्या किशोरवयीन मुलांसाठी दृकश्राव्य सीडी
सार्वजनिक संस्थांमधील कार्य -
राष्ट्रीय डीन, आयएमए कॉलेज ऑफ जनरल प्रॅक्टिशनर्स (२०२१-२०२२),
आयएमए महाराष्ट्र राज्य अध्यक्ष (२०१९-२०),
युनेस्को इंटरनॅशनल चेअर फॉर बायोएथिक्स (२०१९-२०),
आयएमए, पुणे शाखा अध्यक्ष (२००८-०९),
जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे, अध्यक्ष (२००६-०७)
. असिस्टंट गव्हर्नर रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ (२०१५-१६), रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवारवाडा, अध्यक्ष (२००४-०५),
सामाजिक पुरस्कार :
'डॉक्टर ऑफ द इयर' पुरस्कार, जीपीए, पुणे २०१३
राज्यस्तरीय 'डॉ. सुरेश नाडकर्णी मित्रमंडळ पुरस्कार'- आयएमए महाराष्ट्र राज्य- २०१५,
'कोरोना वॉरियर' पुरस्कार
म. गांधी इंटरनॅशनल मिशन, नेपाळ, छत्रपती संभाजी राजे शिवराज्याभिषेक सोहळा,
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पुरस्कार
. महाराष्ट्र राज्य राज्यपाल कोरोना सन्मान
. इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन, पुणे शाखेतर्फे फार्मसिस्ट्स फ्रेंड अॅवॉर्ड
. लेखन पुरस्कार
. 'ना.के. बेहेरे पुरस्कार (पुणे मराठी ग्रंथालय) २०१५' आरोग्यातील अंधश्रद्धा
. मराठी विज्ञान परिषद, मुंबई- २०१६- 'तारुण्यगान'
. ग्रंथभारती, नागपूर- उत्कृष्ट लेखक पारितोषिक-२०१६,
. 'आम्ही पुणेकर' २०१८ पुरस्कार - उत्कृष्ट लेखक
. उत्कृष्ट एकांकिका लेखन पुरस्कार रोटरी क्लब एकांकिका स्पर्धा- २००३
.
उत्कृष्ट कथा पुरस्कार- अवतरण (बोरीवली); शब्दसारथी, संस्कृती, आरती, व्यक्तिमत्त्व विकास, नीहार, कुंभश्री.




