Reading Time: 1 Minutes (92 words)
४ दिवस प्रेमाचे…प्रेमाच्या ४ ओळींचे… मिळवून देतील सूट ४० टक्के!
कोणत्याही मराठी पुस्तकातला तुम्हाला आवडलेला प्रेमाबद्दलचा एखादा परिच्छेद किंवा सहा-सात ओळी किंवा संवाद आम्हाला हाताने लिहून किंवा पुस्तकाच्या पानाचा फोटो काढून पाठवा आणि मिळवा थेट रोहन प्रकाशनचं ४० टक्के सवलतीचं कूपन भेट!
अखेरची तारीख १४ फेब्रुवारी २०२०२
मजकूर किंवा फोटो आम्हाला Email द्वारे पाठवा ; किंवा आपल्या फेसबुक किंवा इन्स्टाग्रामच्या अकाउंटवर फोटो टाकून आम्हाला tag करा. तसेच आमचं पेज लाइक आणि फॉलोही करा. सोबत आपलं संपूर्ण नाव पत्ता तसेच E-mail कळवा.
अधिक माहितीसाठी : Whatsapp साठी क्रमांक – 70667 38888