बेगम नूरजहानने तयार केलेलं ‘इत्र-इ-जहांगिरी’

भारतीय संस्कृतीत सुगंध परिपोषाच्या कल्पना किती विकसित झाल्या होत्या, हे संस्कृत वाङ्मयात वारंवार येणाऱ्या प्रसाधन आणि सुगंध यांच्या उल्लेखांवरून कळतं…

‘इति-आदि’ पुस्तकाच्या प्रस्तावनेतील निवडक अंश

मानवी जीवन कसकसं उलगडत गेलं आणि समृद्ध होत गेलं, नाना खाद्यपदार्थ आणि जीवनोपयोगी घरगुती वस्तूंतून ते कसं दिसतं, याचा उलगडा हे पुस्तक वाचताना होतो.