April 2, 2021 ‘चेटूक’ कादंबरीतील निवडक भाग राणीसाठी कुठलीही गोष्ट अनुल्लंघनीय नव्हती. एखादी गोष्ट मनात आणली की, ती करायची आणि ओठात आली की, ती बोलायची हा राणीचा खाक्या.