100.00

योगासने मुलांसाठी


[taxonomy_list name=”product_author” include=”549″]


योगासनांमुळे शरीर निकोप राहते, तसेच मानसिक संतुलन आणि मनाची एकाग्रता राखण्यासही त्यांची मदत होते. योगासनांना लहानपणापासूनच सुरुवात करणे म्हणजे ओल्या मातीला योग्य वेळी योग्य आकार देणे म्हणूनच या पुस्तकात मुलांचा विचार करून योगासनांच्या काही कृती छायाचित्रांसह दिल्या आहेत. सुस्पष्ट छायाचित्रांमुळे योगासने त्यातील बारकाव्यांसह करण्यास मदत होईल. तसेच योगासनांचे महत्त्व, हठयोग म्हणजे काय, ध्यानसाधना कशी करावी यासंबंधी प्राथमिक माहितीही यात आहे. या पुस्तकामुळे नियमित योगासने करणे हा मुलांना कटकटीचा पिरियड न ठरता खेळाचा तास ठरू शकतो!



Share
58 Yogasane Mulansathi योगासने मुलांसाठी Dr. Suresh Bhamre डॉ. सुरेश भामरे योगासनांमुळे शरीर निकोप राहते, तसेच मानसिक संतुलन आणि मनाची एकाग्रता राखण्यासही त्यांची मदत होते. योगासनांना लहानपणापासूनच सुरुवात करणे म्हणजे ओल्या मातीला योग्य वेळी योग्य आकार देणे म्हणूनच या पुस्तकात मुलांचा विचार करून योगासनांच्या काही कृती छायाचित्रांसह दिल्या आहेत. सुस्पष्ट छायाचित्रांमुळे योगासने त्यातील बारकाव्यांसह करण्यास मदत होईल. तसेच योगासनांचे महत्त्व, हठयोग म्हणजे काय, ध्यानसाधना कशी करावी यासंबंधी प्राथमिक माहितीही यात आहे. या पुस्तकामुळे नियमित योगासने करणे हा मुलांना कटकटीचा पिरियड न ठरता खेळाचा तास ठरू शकतो! Paper Back Books Rohan Prakashan Marathi 96 120
yoga for children
Yoga योग 100 Yogasane Mulansathi.jpg YogasaneMulansathiBC.jpg
Weight 120 g
Dimensions 21.6 × 14 × 0.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.