325.00

योग सर्वांसाठी

शरीर-व्याधी व ताणतणावांवर उपचार


[taxonomy_list name=”product_author” include=”429″]


योगाचार्य बी.के.एस.अय्यंगार यांनी योगसाधना व योगासने यांचा जास्तीत जास्त प्रसार करण्याचं जणू व्रतच अंगिकारलं आहे. ‘योग सर्वांसाठी’ हे पुस्तक याचाच एक भाग आहे. शरीराच्या विशिष्ट तक्रारींसाठी उपयुक्त पडणारी योगासने विभागवार देऊन या पुस्तकाची रचना वापरायला सोपी अशी वेगळया पध्दतीने करण्यात आली आहे. मानसिक आरोग्य व योगसाधनेच्या इतर बाबींचाही या पुस्तकात विचार करण्यात आला आहे. पुस्तकाचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे सर्वांनाच योगासनं करणं शक्य व्हावं यासाठी उपकरणांची वा इतर वस्तूंची मदत कशी घ्यावी, यावर पुस्तकात दिलेला भर! या पुस्तकाचा लाभ व्याधिग्रस्त किंवा धडधाकट – स्त्री, पुरुष, मुले सर्वांनाच होणार आहे, म्हणूनच हे आहे, योग सर्वांसाठी!


81-86184-63-X Paper Back 324 , ,
Share
466 81-86184-63-X Yoga Sarvansathi योग सर्वांसाठी शरीर-व्याधी व ताणतणावांवर उपचार B.K.S Iyyengar बी.के.एस.अय्यंगार योगाचार्य बी.के.एस.अय्यंगार यांनी योगसाधना व योगासने यांचा जास्तीत जास्त प्रसार करण्याचं जणू व्रतच अंगिकारलं आहे. ‘योग सर्वांसाठी’ हे पुस्तक याचाच एक भाग आहे. शरीराच्या विशिष्ट तक्रारींसाठी उपयुक्त पडणारी योगासने विभागवार देऊन या पुस्तकाची रचना वापरायला सोपी अशी वेगळया पध्दतीने करण्यात आली आहे. मानसिक आरोग्य व योगसाधनेच्या इतर बाबींचाही या पुस्तकात विचार करण्यात आला आहे. पुस्तकाचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे सर्वांनाच योगासनं करणं शक्य व्हावं यासाठी उपकरणांची वा इतर वस्तूंची मदत कशी घ्यावी, यावर पुस्तकात दिलेला भर! या पुस्तकाचा लाभ व्याधिग्रस्त किंवा धडधाकट – स्त्री, पुरुष, मुले सर्वांनाच होणार आहे, म्हणूनच हे आहे, योग सर्वांसाठी! पेपरबॅक Book Rohan Prakashan Marathi 324 300 Yog 300 Yoga Sarwansathi.jpg YogSarvansathiBC.jpg
Weight 630 g

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.