250.00

योग एक कल्पतरू

[taxonomy_list name=”product_author” include=”429″]


योगसाधना व योगासने यांच्या नित्याचरणाने शरीर निकोप होत जाते, तसेच मनही शुध्दतेच्या मार्गाला लागते. धारणा-ध्यान त्याला सदाचाराकडे झुकवते. आसन व प्राणायाम यांच्या नित्यपरिपाठाने मनुष्याच्या चित्तवृत्तीत बदल होतो. तो अंतर्मुख होऊन त्याचे विवेक विचार जागृत होतात. हे सर्व कसे घडू शकते, याचाच विचार योगमहर्षी श्री.बी.के.एस.अय्यंगार यांनी या पुस्तकात विविध अंगांनी केला आहे. याच एका साधनेत आपले अवघे आयुष्य व्यतीत करून श्री. अय्यंगार यांनी सिध्द केलेले हे पुस्तक म्हणजे जणू ‘योग-नवनीत’च होय. योगसाधनेसाठी प्रेरणा देणारे आणि योगासनांचे महत्त्व पटवून ती आत्मसात करण्याचा सहज सुलभ मार्ग दिग्दर्शित करणारे एकमेव परिपूर्ण पुस्तक.


Share
10 978-81-86184-28-8 Yoga Ek Kalpataru योग एक कल्पतरू B.K.S. Iyengar बी.के.एस. अय्यंगार योगसाधना व योगासने यांच्या नित्याचरणाने शरीर निकोप होत जाते, तसेच मनही शुध्दतेच्या मार्गाला लागते. धारणा-ध्यान त्याला सदाचाराकडे झुकवते. आसन व प्राणायाम यांच्या नित्यपरिपाठाने मनुष्याच्या चित्तवृत्तीत बदल होतो. तो अंतर्मुख होऊन त्याचे विवेक विचार जागृत होतात. हे सर्व कसे घडू शकते, याचाच विचार योगमहर्षी श्री.बी.के.एस.अय्यंगार यांनी या पुस्तकात विविध अंगांनी केला आहे.
याच एका साधनेत आपले अवघे आयुष्य व्यतीत करून श्री. अय्यंगार यांनी सिध्द केलेले हे पुस्तक म्हणजे जणू ‘योग-नवनीत’च होय.
योगसाधनेसाठी प्रेरणा देणारे आणि योगासनांचे महत्त्व पटवून ती आत्मसात करण्याचा सहज सुलभ मार्ग दिग्दर्शित करणारे एकमेव परिपूर्ण पुस्तक.
Paper Back Books Rohan Prakashan Marathi 226 21.6 14 1 220 Theory of yoga Yoga योग 175 Yoga Ek Kalpataru.jpg yog ek kalptaruBC.jpg
Weight 220 g
Dimensions 21.6 × 14 × 1 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.