240.00

यांनी केलं विनोदविश्व समृद्ध

Out of stock

मराठी विनोदी साहित्यावर आस्वादात्मक दृष्टिक्षेप 


प्रदीप कुलकर्णी यांनी वरंगळ येथील रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजातून १९७४ साली धातुशास्त्रात इंजिनिअरिंगची पदवीमध्ये विशेष प्रावीण्यासह मिळवल्यानंतर, पुढची दहा वर्षं ‘मुकंद स्टील' या कंपनीत काम केले आहे. त्यानंतर १९८४ साली त्यांनी सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात प्रवेश केला आणि पुढील २४ वर्षं या क्षेत्रातील विविध नामवंत कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर काम केलं आहे. कामाच्या निमित्ताने त्यांना जगभर प्रवास करण्याची, तसेच अनेक देशांत काम करण्याची संधी मिळाली आहे. साहित्य, संगीत, विनोद आणि विज्ञान यांची त्यांना लहानपणापासून आवड असून त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत.

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चि. वि. जोशी, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, जयवंत दळवी, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, गंगाधर गाडगीळ, दत्तू बांदेकर, मुकुंद टाकसाळे, मंगला गोडबोले या बारा विनोदवीरांची मैफल जमवून विनोदी लेखनाच्या वाचनाचा आस्वाद घेता घेता आपली जाण समृद्ध करणारं व त्यात भर टाकणारं पुस्तक…


978-93-86493-27-9 Paper Back 200 , , ,

Reading Time: 1 Minutes (79 words)

467 978-93-86493-27-9 Yanni kela Vinodvishwa Samrudha यांनी केलं विनोदविश्व समृद्ध Marathi Vinodi Sahityavar Aasvadatmak Drushtikshep Pradeep Kulkarni प्रदीप कुलकर्णी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चि. वि. जोशी, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, जयवंत दळवी, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, गंगाधर गाडगीळ, दत्तू बांदेकर, मुकुंद टाकसाळे, मंगला गोडबोले या बारा विनोदवीरांची मैफल जमवून विनोदी लेखनाच्या वाचनाचा आस्वाद घेता घेता आपली जाण समृद्ध करणारं व त्यात भर टाकणारं पुस्तक… पेपरबॅक Book Rohan Prakashan Marathi 200 150 Vinodvishwa.jpg VinodvishwaBC

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.