1,100.00

व्योमकेश बक्षी रहस्यकथा संच

४ पुस्तकांचा सप्रेमभेट संच


[taxonomy_list name=”product_author” include=”492″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”352″]


दूरदर्शनवर चोखंदळ प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा चाणाक्ष गुप्तहेर व्योमकेश बक्षी आता मराठीत… व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं. त्याचं बौद्धिक चापल्य, टप्प्याटप्प्याने रहस्य भेदत छडा लावण्याचं कौशल्य हे अत्यंत रोचक आहे. निखळ आनंद देणार्‍या या कथा वाचकाचं मन रिझवण्याबरोबरच त्याची मतीही गुंग करून टाकतील!



Share
397 978-93-80361-64-2 Vyomkesh Bakshi
Rahasyakatha Set 4 Books
व्योमकेश बक्षी रहस्यकथा संच ४ पुस्तकांचा सप्रेमभेट संच Sharadindu Bandyopadhay शरदिन्दु बंद्योपाध्याय Ashok Jain अशोक जैन दूरदर्शनवर चोखंदळ प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा चाणाक्ष गुप्तहेर व्योमकेश बक्षी आता मराठीत… व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं. त्याचं बौद्धिक चापल्य, टप्प्याटप्प्याने रहस्य भेदत छडा लावण्याचं कौशल्य हे अत्यंत रोचक आहे. निखळ आनंद देणार्‍या या कथा वाचकाचं मन रिझवण्याबरोबरच त्याची मतीही गुंग करून टाकतील! Paper Back Books Rohan Prakashan Marathi 721 21.7 14.2 4 800 Suspense stories of popular Vyomkesh Bakshi character, also seen on Doordarshan.
4 books set.
1.Vyomkesh Bakshi Rahasyakatha Part 1
2.Vyomkesh Bakshi Rahasyakatha Part 2
3.Vyomkesh Bakshi Rahasyakatha Part 3
4.Vyomkesh Bakshi Rahasyakatha Part 4
मोहर Combo Sets पुस्तक संच Fiction कथा-कादंबरी 800 VyomkeshBox.jpg Vyomkesh4BoxNewBC.jpg
Weight 800 g
Dimensions 21.7 × 14.2 × 4 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.