275.00

व्योमकेश बक्षी रहस्यकथा : भाग ४

रक्तमुखी नीलम आणि इतर ६ कथा


[taxonomy_list name=”product_author” include=”492″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”545″]


बंगाली साहित्यात अत्यंत लोकप्रिय झालेल्या शरदिंदु बंद्योपाध्याय यांच्या ‘व्योमकेश बक्षी रहस्यकथा’ या प्रथमच मराठीत उपलब्ध होत आहेत. श्रीजाता गुहा यांनी मूळ बंगाली कथा इंग्रजीत अनुवादित केल्या आहेत.
व्योमकेश बक्षीच्या रहस्यकथा ह्या उत्कंठावर्धक, रोमहर्षक आणि खिळवून ठेवणार्‍या गोष्टींचा आनंददायी ठेवा आहे. मूळ कथा जरी १९३२ ते १९६७ या काळात प्रकाशित झालेल्या असल्या, तरी आजही त्यांचा टवटवीतपणा विंâचितसुद्धा कमी झालेला नाही.

व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. अजित नावाचा त्याचा सहकारी आहे.
एका प्रकरणातील रहस्याची उकल करताना व्योमकेशची सत्यवतीशी ओलख होते. पुढे तो तिच्याशी लग्नही करतो.

व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं. त्याचं बौद्धिक चापल्य, टप्प्याटप्प्याने रहस्य भेदत छडा लावण्याचं कौशल्य हे अत्यंत रोचक आणि शेरलॉक होम्सची आठवण करून देणारं आहे.

निखळ आनंद देणा‍र्‍या या कथा वाचकाचं मन रिझवण्याबरोबरच त्याची मतीही गुंग करून टाकतील!



Share
189 978-93-86493-08-8 Vyomkesh Bakshi Part 4 व्योमकेश बक्षी रहस्यकथा : भाग ४ रक्तमुखी नीलम आणि इतर ६ कथा Sharadindu Bandyopadhay शरदिन्दु बंद्योपाध्याय Sunitee Jain सुनिता जैन बंगाली साहित्यात अत्यंत लोकप्रिय झालेल्या शरदिंदु बंद्योपाध्याय यांच्या ‘व्योमकेश बक्षी रहस्यकथा’ या प्रथमच मराठीत उपलब्ध होत आहेत. श्रीजाता गुहा यांनी मूळ बंगाली कथा इंग्रजीत अनुवादित केल्या आहेत.
व्योमकेश बक्षीच्या रहस्यकथा ह्या उत्कंठावर्धक, रोमहर्षक आणि खिळवून ठेवणार्‍या गोष्टींचा आनंददायी ठेवा आहे. मूळ कथा जरी १९३२ ते १९६७ या काळात प्रकाशित झालेल्या असल्या, तरी आजही त्यांचा टवटवीतपणा विंâचितसुद्धा कमी झालेला नाही.व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. अजित नावाचा त्याचा सहकारी आहे.
एका प्रकरणातील रहस्याची उकल करताना व्योमकेशची सत्यवतीशी ओलख होते. पुढे तो तिच्याशी लग्नही करतो.व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं. त्याचं बौद्धिक चापल्य, टप्प्याटप्प्याने रहस्य भेदत छडा लावण्याचं कौशल्य हे अत्यंत रोचक आणि शेरलॉक होम्सची आठवण करून देणारं आहे.निखळ आनंद देणा‍र्‍या या कथा वाचकाचं मन रिझवण्याबरोबरच त्याची मतीही गुंग करून टाकतील!
Paper Back Books Rohan Prakashan Marathi 180 21.5 13.7 0.9 190 Detective fiction has never lacked devoted fans. The undying popularity of Sherlock Holmes and Hercule Poirot vouch for that fact. In the early thirties. A detective by the name of Byomkesh Bakshi made an unobtrusive entry into the world of Bengali fiction. He preferred calling himself a satyanneshi, a seeker of truth, and within days was a household name, courtesy his cerebral skills and the exciting situations he found himself in. In the tradition of Doyle and Christie, Byomkesh is accompanied on his adventures by his friend, Ajit, slightly obtuse and the perfect foil to him. And unlike his Western counterparts, he possesses no idiosyncracy of behaviour-he is an educated, urbane young man, blessed with a sharp intelligence and strong powers of observation.
This book contains seven of his most entertaining adventures, competently translated. At each reading, one can only marvel at the writer’s genius.
मोहर Fiction कथा-कादंबरी 200 VyomkeshBakshiRahasyakatha4.jpg
Weight 190 g
Dimensions 20.5 × 13.7 × 0.9 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.