416 | 978-93-86493-89-0 | Vacha Jana Kara Sanch | वाचा जाणा करा | ९ पुस्तकांचा संच | Kavita Mahajan | कविता महाजन | सिद्धहस्त लेखिका कविता महाजन यांनी
नाक, कान, डोळे, डोकं, हात-पाय, पोट यांसारख्या अवयवांची माहिती, त्यांविषयीच्या म्हणी आणि वाक्प्रचार, शाब्दिक गमतीजमती इ. गोष्टी रंजक कथारूपात गुंफून सांगितल्या आहेत. मुलांची भाषिक कौशल्यं विकसित व्हावीत म्हणून प्रत्येक पुस्तकात मुलांसाठी अभ्यासही दिला आहे. मैत्रेयीच्या या गोष्टी वाचा, माहिती जाणून घ्या आणि त्यासोबत थोडा अभ्यासही करा! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 252 | 22 | 15 | 2 | 500 | Children | बालसाहित्य | 450 | VachaJanaBox | VachaJanaBoxBC.jpg |
प्रेमळ भूत : भाग २
गणित भुताटकी आणि इतर कथा
राजीव तांबे
जगात भुतं नसतात…
असतात फक्त भुतांच्या गोष्टी!
मुलांनो,
तुम्हाला भेटायला
खास कोण येतय माहितेय?
प्रेऽऽऽमळ भूऽऽत…
हे असं तसं भूत नाहीये बरं का…
हे आहे एज्युकेटेड भूत!
बोला, आहे का काही तुमची इच्छा?
मग नुसतं म्हणा…
ओके…बोके…पक्के…काम शंभर टक्के!
कथा
O गणित भुताटकी
O समुद्रात भुताटकी
O १ नंबरची भुताटकी
Reviews
There are no reviews yet.