62 | Tvacheche Vikar | त्वचेचे विकार | गप्पा डॉक्टरांशी मालिका | Dr. Javadekar | डॉ. जावडेकर | आपल्या आजाराविषयीच्या शंकांना सविस्तर उत्तर देण्यास डॉक्टरांना वेळ नसतो . तसेच अनेक पुस्तकांतील माहिती क्लिष्ट असते . मात्र शंका – समाधान स्वरुपातील या पुस्तकांत सोप्या भाषेत महत्त्वाची माहिती देऊन डॉक्टरांनी आपल्या मनात येणाऱ्या सर्व शंकांचे निरसन केलं आहे . दुखणी टाळण्यासाठी किंवा आजाराचे वेळीच निदान होण्यासाठी अथवा असलेला आजार अधिक बळावू नये यासाठी ही पुस्तकं अतिशय उपयुक्त आहेत . | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 132 | 18.5 | 10.5 | 0.6 | 100 |
Information about skin diseases
|
Health | आरोग्य | 60 | Tvacheche Vikar.jpg | Tvacheche VikarBC.jpg |
सोपे नैसर्गिक उपाय
[taxonomy_list name=”product_author” include=”394″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”375″]
अनेक छोटया-मोठया आजारांवर निसर्गोपचाराच्या आधारे घरच्याघरी उपाय होऊ शकतात. कित्येकदा या प्रयत्नांना आर्श्चर्यकारक असे यश प्राप्त होते. परंतु अशा प्रयत्नांसाठी अर्थातच शास्त्रशुध्द माहिती व योग्य मार्गदर्शन असणे आवश्यक ठरते.
राष्ट्रीय कीर्तीचे निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू यांनी या पुस्तकात विविध आजारांची मूळ कारणे, लक्षणे,त्यावरील उपचारांचे पर्याय व आवश्यक आहार याबाबतची माहिती सोप्या पध्दतीने दिली आहे.
Reviews
There are no reviews yet.