120.00

स्वादिष्ट सीकेपी पदार्थ

[taxonomy_list name=”product_author” include=”405″]

पाककलेत निपुण असलेल्या नीला प्रधान यांचा सीकेपी पदार्थ बनवण्यात हातखंडा आहे. याला जोड
आहे ती त्यांच्या व्यासंगाची आणि दीर्घ अनुभवाची. सीकेपी पदार्थांची वैशिष्टये जपत त्यांनी या पाककृती
पुस्तकात पद्धतशीरपणे आणि सोप्या भाषेत दिल्या आहेत. पदार्थांची विभागणी पुढीलप्रमाणे केली आहे.
० स्नॅक्स ० विशेष नॉनव्हेज पदार्थ ० भाज्या, उसळी ० सोडयाचे प्रकार ० भाताचे प्रकार ० आंबोळी, वडे
० गोड पदार्थ
त्याचप्रमाणे सूप्स आणि भरीत, चटण्या, लोणची इ. पदार्थांची जोड आहेच…

978-93-80361-58-1 Paper Back 116
Share
185 978-93-80361-58-1 Swadishta CKP Padartha स्वादिष्ट सीकेपी पदार्थ Neela Pradhan नीला प्रधान पाककलेत निपुण असलेल्या नीला प्रधान यांचा सीकेपी पदार्थ बनवण्यात हातखंडा आहे. याला जोड
आहे ती त्यांच्या व्यासंगाची आणि दीर्घ अनुभवाची. सीकेपी पदार्थांची वैशिष्टये जपत त्यांनी या पाककृती
पुस्तकात पद्धतशीरपणे आणि सोप्या भाषेत दिल्या आहेत. पदार्थांची विभागणी पुढीलप्रमाणे केली आहे.
० स्नॅक्स ० विशेष नॉनव्हेज पदार्थ ० भाज्या, उसळी ० सोडयाचे प्रकार ० भाताचे प्रकार ० आंबोळी, वडे
० गोड पदार्थ
त्याचप्रमाणे सूप्स आणि भरीत, चटण्या, लोणची इ. पदार्थांची जोड आहेच…
Paper Back Books Rohan Prakashan Marathi 116 21.6 14 0.6 150
Maharashtrian CKP traditional and modern recipes.
Recipe पाककला 120 CKP Cover.jpg swadisht CKP padarthBC.jpg
Weight 150 g
Dimensions 20.5 × 13.7 × 0.6 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.