185 | 978-93-80361-58-1 | Swadishta CKP Padartha | स्वादिष्ट सीकेपी पदार्थ | Neela Pradhan | नीला प्रधान | पाककलेत निपुण असलेल्या नीला प्रधान यांचा सीकेपी पदार्थ बनवण्यात हातखंडा आहे. याला जोड आहे ती त्यांच्या व्यासंगाची आणि दीर्घ अनुभवाची. सीकेपी पदार्थांची वैशिष्टये जपत त्यांनी या पाककृती पुस्तकात पद्धतशीरपणे आणि सोप्या भाषेत दिल्या आहेत. पदार्थांची विभागणी पुढीलप्रमाणे केली आहे. ० स्नॅक्स ० विशेष नॉनव्हेज पदार्थ ० भाज्या, उसळी ० सोडयाचे प्रकार ० भाताचे प्रकार ० आंबोळी, वडे ० गोड पदार्थ त्याचप्रमाणे सूप्स आणि भरीत, चटण्या, लोणची इ. पदार्थांची जोड आहेच… |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 116 | 21.6 | 14 | 0.6 | 150 |
Maharashtrian CKP traditional and modern recipes.
|
Recipe | पाककला | 120 | CKP Cover.jpg | swadisht CKP padarthBC.jpg |
विवाहसोहळा व रुखवताचे पदार्थ
[taxonomy_list name=”product_author” include=”444″]
विवाह-समारंभ हा आपल्या घरातील अतिशय आनंदाचा समारंभ. तो जबाबदारीने व यथासांग पार पडावा, त्यात कुठेही गडबड, गोंधळ होऊ नये अशी सर्वांची इच्छा असते. हल्लीच्या कुटुंबात घरात अनुभवी वडीलमंडळी असतात असे नाही. त्यामुळे कुठली कामे व ती कशी करावी ह्याचा प्रश्न अनेकांपुढे पडतो. ह्या सर्व अडचणी लक्षात घेऊन ह्या पुस्तकाची मांडणी केली आहे.
लग्न ठरवताना कुठल्या गोष्टींकडे लक्ष पुरवावे, घरगुती पत्रे कशी लिहावी, साखरपुडा कसा साजरा करावा, साखरपुडयाला काय मेनू ठरवावा, लग्नपत्रिकेतील मजकूर कसा असावा ह्याविषयी खूप माहिती ह्या पुस्तकात दिली आहे.
विवाहविधीसाठी कोणत्या वस्तू व किती प्रमाणात लागतील त्याची सविस्तर माहिती दिली आहे. त्याखेरीज मंगलाष्टके, उखाणे, मुलीचे मनोगत व रुखवताचे नानाविध प्रकार दिले आहेत. लग्नाच्या वेळी मुलीसाठी काय तयारी करावी तेही सांगितले आहे.
Reviews
There are no reviews yet.