175.00

स्टार्टअप मंत्र

स्टार्टअप मंत्र अर्थात नवोद्योगाची ओळख

[taxonomy_list name=”product_author” include=”507″]

तरुणाईच्या स्वप्नांना आणि आकांक्षांना मिळालेली एक नवी दिशा म्हणजे स्टार्टअप! अभिनव संकल्पना किंवा आयडिया, तंत्रज्ञानाचा योग्य वापर, मेहनती टीम आणि मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या व्यवसायवृद्धीच्या संधी या घटकांवर स्टार्टअप्स कसे यशस्वी होतात, हे या पुस्तकात उलगडलं जातं.

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्यं : १५ यशस्वी उद्योजकांशी संवाद : स्टार्टअप्सच्या संकल्पना, त्यांची अंमलबजावणी आणि विस्तार होण्यापर्यंतचा प्रवास

प्रथितयश व सर्जनशील उद्योजक डॉ. सुरेश हावरे यांचे अनुभवाचे बोल व मार्गदर्शन

यशस्वी स्टार्टअप्सची १० सूत्रं आणि मौल्यवान टिप्स

एखाद्या संकल्पनेवरून प्रत्यक्ष उद्योग कसा उभारावा याचे अनुभवसिद्ध धडे देणारे…‘स्टार्टअप मंत्र’!

978-93-86493-57-6 Paper Back 116 , ,
Share
378 978-93-86493-57-6 Startup Mantra स्टार्टअप मंत्र स्टार्टअप मंत्र अर्थात नवोद्योगाची ओळख Suresh Haware सुरेश हावरे तरुणाईच्या स्वप्नांना आणि आकांक्षांना मिळालेली एक नवी दिशा म्हणजे स्टार्टअप! अभिनव संकल्पना किंवा आयडिया, तंत्रज्ञानाचा योग्य वापर, मेहनती टीम आणि मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या व्यवसायवृद्धीच्या संधी या घटकांवर स्टार्टअप्स कसे यशस्वी होतात, हे या पुस्तकात उलगडलं जातं.

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्यं : १५ यशस्वी उद्योजकांशी संवाद : स्टार्टअप्सच्या संकल्पना, त्यांची अंमलबजावणी आणि विस्तार होण्यापर्यंतचा प्रवास

प्रथितयश व सर्जनशील उद्योजक डॉ. सुरेश हावरे यांचे अनुभवाचे बोल व मार्गदर्शन

यशस्वी स्टार्टअप्सची १० सूत्रं आणि मौल्यवान टिप्स

एखाद्या संकल्पनेवरून प्रत्यक्ष उद्योग कसा उभारावा याचे अनुभवसिद्ध धडे देणारे…‘स्टार्टअप मंत्र’!

Paper Back Books Rohan Prakashan Marathi 116 21.5 14 1 180 Business व्यवसाय 150 StartupMantracover StartupMantracoverBC.jpg
Weight 180 g
Dimensions 21.5 × 14 × 1 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.