92 | 978-81-86184-34-9 | Soups | सूप्स | Sujata Champanerkar | सुजाता चंपानेरकर | ‘आइस्क्रीम्स व डेझर्टस्’ या पुस्तकाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर सुजाता चंपानेरकर यांचे हे नवे पुस्तक. नाविन्यपूर्ण तसेच प्रचलित चवींची शाकाहारी व मांसाहारी अशी विविध सूप्स त्यांनी या पुस्तकात दिली आहेत. काटेकोरपणे परंतु सोप्या भाषेत त्यांनी केलेले मार्गदर्शन गृहिणींना निश्चितच उपयुक्त ठरेल. | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 72 | 18.5 | 10.5 | 0.5 | 65 | Soup recipes | Recipe | पाककला | 40 | Soups.jpg | SoupsBc.jpg |
साग्रसंगीत शाकाहारी २१ मेजवान्या
[taxonomy_list name=”product_author” include=”444″]
आपला कुठलाही धार्मिक उत्सव, कुठलाही समारंभ जेवणाखाण्याशिवाय पुरा होत नाही. आपण कुणाही आप्तेष्टांना किंवा स्नेही मंडळींना भेटलो की त्यांना जेवायचे आमंत्रण देतो. ह्या जेवणामुळे आपण आपली मैत्री दृढ करत असतो.
खूप पदार्थ टेबलावर मांडलेले असतात, तेव्हा पाहुणे मंडळी पदार्थ पाहून तृप्त होतात. पाहुण्यांना किती अगत्याने बोलवले गेले आहे ह्याची जाणीव होते.
पाहुणे अगदी तृप्त होतील अशा विविध पाककृती उदा. कोकणातील मेजवानी, दाक्षिणात्य-चिनी-गुजराथी-बंगाली मेजवानी, संक्रांत विशेष मेजवानी अशा अनेक रेसिपीज् लेखिकेने दिल्या आहेत.
Reviews
There are no reviews yet.