31 | Shakahari 21 Mejvanya | साग्रसंगीत शाकाहारी २१ मेजवान्या | Mangala Barve | मंगला बर्वे | आपला कुठलाही धार्मिक उत्सव, कुठलाही समारंभ जेवणाखाण्याशिवाय पुरा होत नाही. आपण कुणाही आप्तेष्टांना किंवा स्नेही मंडळींना भेटलो की त्यांना जेवायचे आमंत्रण देतो. ह्या जेवणामुळे आपण आपली मैत्री दृढ करत असतो. खूप पदार्थ टेबलावर मांडलेले असतात, तेव्हा पाहुणे मंडळी पदार्थ पाहून तृप्त होतात. पाहुण्यांना किती अगत्याने बोलवले गेले आहे ह्याची जाणीव होते. पाहुणे अगदी तृप्त होतील अशा विविध पाककृती उदा. कोकणातील मेजवानी, दाक्षिणात्य-चिनी-गुजराथी-बंगाली मेजवानी, संक्रांत विशेष मेजवानी अशा अनेक रेसिपीज् लेखिकेने दिल्या आहेत. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 136 | 21.6 | 14 | 0.9 | 110 |
21 sets of delicious vegetarian recipes
|
Recipe | पाककला | 75 | Shakahari 21 Mejvanya.jpg | Shakahari21majwanyaBC.jpg |
संपूर्ण पाककला – फक्त शाकाहारी आवृत्ती
सर्वसमावेशक पाककृतींचा महद्संच
[taxonomy_list name=”product_author” include=”540″]
मुख वैशिष्ट्ये :
+ सर्वसमावेशक पाककृती
+ आधुनिक व पारंपरिक पदार्थांचा मेळ
+ निवडीसाठी भरपूर पदार्थ
+ पदार्थांमधील वैविध्य
+ सर्व निमित्तांसह, दैनंदिन जेवणातील पदार्थ
+ सर्वसामान्यपणे उपयुक्त ठरणारी माहिती व मार्गदर्शन
सर्वच दृष्टीने पदार्थ उत्कृष्ट होण्यासाठी प्रत्येक प्रकरण-उपप्रकरणात व पाककृतीत जास्तीत जास्त उपयुक्त टीपा व सूचनांनी आपल्या स्वयंपाकघराला स्वयंपूर्ण करून वेगळं परिमाण देणारं उषा पुरोहित लिखित पुस्तक- संपूर्ण पाककला!
Reviews
There are no reviews yet.