433 | 978-93-89458-05-3 | Rushikesh Gupte Sangrahika | हृषीकेश गुप्ते संग्रहिका | ३ पुस्तकांत… २ लघुकादंबऱ्या, २ दीर्घ कथा | Rushikesh Gupte | हृषीकेश गुप्ते | स्थलकालाची रोचक, अद्भुत आणि रम्य सफर
घडवणारी, मराठी रूपककथांच्या दालनात मोलाची भर घालणारी लघुकादंबरी… काळजुगारी पारंपरिक कथांचे रचनाबंध वापरून स्त्री-पुरुष संबंधांतले आदिम पदर उलगडणाऱ्या दोन अनोख्या दीर्घ कथा…परफेक्टची बाई फोल्डिंगचा पुरुष गूढ रहस्याच्या परिघाभोवती क्रौर्य आणि करुणेचे अस्तर ल्यालेली, अंताला सर्वकालिक सामाजिक आशयाच्या वेगळ्या उंचीला पोहोचवणारी लघुकादंबरी…हाकामारी |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 326 | 17 | 12 | 2 | 300 | मोहर | Combo Sets | पुस्तक संच | Fiction | कथा-कादंबरी | 360 | RushikeshGupteSetCover.jpg | RushikeshGupteSetBackCoverBC.jpg |
मालगुडीचा संन्यासी वाघ
आर.के. नारायण
अनुवाद : नंदिनी नारायण
आर.के.नारायण यांच्या प्रसिद्ध `मालगुडी’ गावातील ही कथा. पण ही कथा स्वामी किंवा कोणत्या गावकर्याची नाही. ही गोष्ट आहे चक्क एका वाघाची आणि त्याच्या गुरुची!
गावतल्या कोंबड्या-बकर्या-म्हशींची शिकार करून गावकर्यांना त्रास देणार्या वाघाला एका सर्कशीचा कॅप्टन शिताफीने पकडतो. मोकळ्या जंगलातून माणसाच्या बंदिस्त जगात गेलेला वाघ सर्कशीमधलं विदारक आयुष्य जगत असतो. या `हिंस्र’ प्राण्याची माणसासारख्या `सुसंस्कृत’ प्राण्याकडून सुटका करतो तो एक साधू!
थेट वाघाच्या तोंडून सांगितलेली ही कथा नारायण अतिशय रंगतदारपणे फुलवतात.
या साधू आणि वाघामध्ये असणारं गुरू-शिष्याचं नातं त्यांनी अतिशय सुंदररित्या रेखाटलं आहे. वाघाच्या दृष्टिकोनातून माणूस कसा आहे, देव म्हणजे काय आणि जीवनाचं उद्दिष्ट काय अशी तात्त्विक चर्चा या पुस्तकात होते. वाघाच्या तोंडून सांगितलेली ही कथा सहजपणे खुलत जाते आणि विनोदी वाटता वाटता आध्यात्मिक पातळीवर नेते.
`मी कोण?’ या चिरंतन प्रश्नाचा ठाव घेत चिंतन करायला लावणारा…मालगुडीचा `संन्यासी’ वाघ!
Reviews
There are no reviews yet.