354 | 978-93-86493-35-4 | Rahe Na Rahe Hum | रहे ना रहे हम | चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ बहाल करणा-या संगीतकारांची वैशिष्टयं आणि त्यांच्या अजरामर गाण्यातील सौंदर्यस्थळं… | Mrudula Dhade Joshi | मृदुला दाढे जोशी | हिंदी चित्रपटसृष्टीचा अर्थात चित्रपटगीतांचा सुवर्णकाळ…
या कालखंडावर आपली नावं सुवर्णाक्षरांनी कोरणारे संगीतकार कोणते? |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 254 | 21.5 | 15.5 | 1.8 | 400 |
The Author explains in detail the minor nuances of old Hindi songs and compositions of Greatest of Music Directors and singers.
|
Cinema – Music | चित्रपट – संगीत | 300 | Rahe Na Rahe Hum Cover final4618 | RaheNaRaheHumBackBC.jpg |
विरंगुळा
[taxonomy_list name=”product_author” include=”3264″]
आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात स्वत : साठी वेळ काढणं , छंद जोपासणं यासाठी वेळ असतो कुठे ? त्यामुळे अनेकांची सेवानिवृत्तीनंतर करायच्या कामांची मोठी यादीच तयार असते ! श्री.के. अक्षीकर यांनी सेवानिवृत्तीनंतर वेळेचा सुंदर विनियोग करून आपला आवडीचा छंद जोपासायचं ठरवलं ! त्यांचा हा छंद म्हणजे लेखन ! बारा लेखांच्या या संग्रहात दैनंदिन जीवनातील त्यांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती , ओघवती लेखनशैली व परिपक्व वैचारिक बैठक याची प्रचीती येते .
Reviews
There are no reviews yet.