855.00

आर.के. नारायण संच

४ पुस्तकांचा सप्रेमभेट संच


[taxonomy_list name=”product_author” include=”354″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”518″]


‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘द गाइड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाइड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात.

अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध करत आहोत.

संचात असलेली ४ पुस्तकं :

१. द इंग्लिश टीचर

२. द बॅचलर ऑफ आर्टस

३. मालगुडीचा नरभक्षक

४. महात्म्याच्या प्रतीक्षेत…


Share
207 978-93-80361-87-1 R.K. Narayan (Set of 4 Books) आर.के. नारायण संच ४ पुस्तकांचा सप्रेमभेट संच R.K. Narayan आर.के. नारायण मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘द गाईड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाईड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात. अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध करत आहोत.

संचात असलेली ४ पुस्तकं :

१. द इंग्लिश टीचर

२. द बॅचलर ऑफ आर्टस

३. मालगुडीचा नरभक्षक

४. महात्म्याच्या प्रतीक्षेत…

Paper Back Books Rohan Prakashan Marathi 764 21.8 14.2 4.1 980 R. K. Narayan is one of the most famous & widely read Indian novelists. His writing style is marked by simplicity & subtle humour. His stories are grounded in a compassionate humanism & celebrated the humour & energy of ordinary life. He began his career with Swami & Friends. The movie, Guide based on his novel The Guide & T.V. serial Malgudi Days were very popular.
We are presenting marathi translation of 4 of his famous & popular books.
4 Books set-
1. The Bachelor of Arts
2. The English Teacher
3. Malgudicha Narbhakshak
4. Mahatmyachya Pratikshet
मोहर Combo Sets पुस्तक संच Fiction कथा-कादंबरी 640 RKNBox.jpg RKN_BoxBC.jpg
Weight 980 g
Dimensions 21.8 × 14.2 × 4.1 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.