38 | Purushansathi Sope Pakatantra | पुरुषांसाठी सोपे पाकतंत्र | Snehalata Datar | स्नेहलता दातार | पुरुष असो वा कोणी शिकाऊ स्त्री… स्वयंपाकाची जुजबी माहिती नसल्यामुळे साधे पदार्थ करण्यास ते कचरत राहतात. या गरजा लक्षात घेऊन किमान स्वयंपाकतंत्र सहज अवगत व्हावे या दृष्टीने या पुस्तकाची वेगळी रचना केली आहे. | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 128 | 21.6 | 14 | 0.6 | 120 |
Easy cooking for men
|
Recipe | पाककला | 75 | Purushansathi Sope Pakatantra.jpg | PurushansathiSopepaktantraBC.jpg |
उपवासाचे पदार्थ
[taxonomy_list name=”product_author” include=”444″]
जितके सणांचे, व्रतांचे वैविध्य, तितकेच उपवासाच्या पदार्थांचेही… फराळाचे पदार्थ, बेगमीचे पदार्थ, अल्पोपहार, गोड पदार्थ, भात-भाज्या-आमटी यांचे प्रकार, पोळ्या, पराठे… जोडीला नेम-नियम पाळून करता येण्यासारखी लोणची, चटण्या, कोशिंबिरी… एक ना दोन अशा जवळजवळ १७५ पाककृतींचा या पुस्तकात समावेश आहे.
सोबतच या फराळात वापरले जाणारे विविध जिन्नस, म्हणजे साबुदाणा, शेंगदाणे, वरईचे तांदूळ, राजगिरा आदींचीही वैशिष्टय, गुणधर्म, उपयुक्तता याबद्दलही माहिती करून दिली आहे. तसेच नेम-नियम, सण, व्रत-वैकल्य आदींच्याही इत्थंभूत माहितीचा या पुस्तकात अंतर्भाव आहे.
Reviews
There are no reviews yet.