50.00

पंजाबी खासियत

भाज्या व डाळी


[taxonomy_list name=”product_author” include=”540″]


आलू मटर, छोले, भरवॉं टमाटर, कढाई फुलगोबी, पनीर मखनी, मेथी-मका-मलाई, अद्रकी मटर-पनीर, मशरूम मटर, व्हेज कढाई, यांसारखे पदार्थ ही आता केवळ सुगरणींची किंवा उंची हॉटेल्सची मक्तेदारी राहिलेली नाही कारण ‘दिल्लीवाल्या’ उषा पुरोहितांच्या या पुस्तकाच्या मदतीने घरच्याघरी अस्सल पंजाबी पदार्थ करता येणार आहेत. भाज्यांचे भरपूर वैविध्य आणि दालफ्राय, राजमा, ढाबे की दाल अशा डाळींच्या पाककृतींचाही यात समावेश आहे. आकाराने छोटे असूनही या पुस्तकात आहे अस्सल पंजाबी पदार्थांचे वैविध्य!


Paper Back 108
Share
77 Punjabi Khasiyat पंजाबी खासियत भाज्या व डाळी Usha Purohit उषा पुरोहित आलू मटर, छोले, भरवॉं टमाटर, कढाई फुलगोबी, पनीर मखनी, मेथी-मका-मलाई, अद्रकी मटर-पनीर, मशरूम मटर, व्हेज कढाई, यांसारखे पदार्थ ही आता केवळ सुगरणींची किंवा उंची हॉटेल्सची मक्तेदारी राहिलेली नाही कारण ‘दिल्लीवाल्या’ उषा पुरोहितांच्या या पुस्तकाच्या मदतीने घरच्याघरी अस्सल पंजाबी पदार्थ करता येणार आहेत. भाज्यांचे भरपूर वैविध्य आणि दालफ्राय, राजमा, ढाबे की दाल अशा डाळींच्या पाककृतींचाही यात समावेश आहे. आकाराने छोटे असूनही या पुस्तकात आहे अस्सल पंजाबी पदार्थांचे वैविध्य! Paper Back Books Rohan Prakashan Marathi 108 18.5 10.5 0.4 80 Punjabi recipes Recipe पाककला 50 Punjabi Khasiyat.jpg Punjabi KhasiyatBC.jpg
Weight 80 g
Dimensions 21.6 × 14 × 0.4 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.