440 | 978-93-89458-19-0 | Pratikarshakti Kashi Vadhaval | प्रतिकार शक्ति कशी वाढवाल | Dr. Lily Joshi | डॉ. लिली जोशी | ‘पुढील काही काळ तरी करोना या विषाणूसह आपल्याला जगावं लागणार आहे…’ अशावेळी आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणंयाला अनन्यसाधारण महत्त्वआहे. प्रतिकारशक्ती वाढली तर आपण यशस्वीरित्या या विषाणूला लांब ठेऊ शकतो. सुप्रसिद्ध फिजिशियन आणि आरोग्यविषयक पुस्तकांच्या लेखिका डॉ. लिली जोशी यांनी त्यांच्या ज्ञानाच्या, अभ्यासाच्या आणि अनुभवाच्या आधारे प्रतिकारशक्ती वाढीचे अनेक मार्ग यात सांगितले आहेत, अगदी नेमकेपणाने आणि सहजसोप्या शब्दांत… करोनासह आत्मविश्वासाने जगण्यासाठी उपयोगी पुस्तक…प्रतिकारशक्ती कशी वाढवाल? | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 71 | 18.3 | 10.8 | 0.6 | 60 | Health | आरोग्य | 70 | Pratikarshakticover | PratikarshakticoverBC.jpg |
आरोग्यदायी जीवनसत्त्वे
उत्तम आरोग्यासाठी नैसर्गिक संरक्षण
[taxonomy_list name=”product_author” include=”394″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”375″]
आरोग्यवर्धक जीवनसत्त्वे रोगनिवारणासही मदत करतात. खनिजे आपल्या शरीराचे कार्य सुरळीत ठेवतात. अमायनो अॅसिडस् शरीराला आर्श्चर्यकारक शक्ती पुरवतात. या सर्व अत्यावश्यक घटकांचे शरीरातील कार्य कोणते, हे घटक कशापासून मिळू शकतात, शरीरात त्यांच्या अभावाची लक्षणे कोणती, त्यातील औषधी गुणधर्म कोणते, कोणता घटक कोणत्या दुखण्यावर पूरक उपाय ठरू शकतो, तो कशाप्रकारे शरीराला प्राप्त करुन द्यावा… ही सर्व व इतर शास्त्रीय माहिती या पुस्तकात पध्दतशीरपणे दिली आहे. तसेच आजार-उपचार यांची सूची, औषधांची व कंपन्यांची नावे यामुळे हे पुस्तक अधिक परिपूर्ण झाले आहे. भारतातील प्रख्यात निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू यांनी अभ्यासपूर्वक लिहिलेले हे पुस्तक संपूर्ण कुटुंबाच्या सुरक्षित आरोग्याची गुरूकिल्लीच ठरते.
Reviews
There are no reviews yet.