404 | 978-93-86493-78-1 | Pool | पूल | Swati Raje | स्वाती राजे | अरुणाचल प्रदेशमध्ये घडणारी हृदयस्पर्शी गोष्ट.
छोट्या मिरीची. तिचा रागराग करणाऱ्या तिच्या आजीची आणि हो ! दूरदूरची दोन टोकं जोडणाऱ्या एका ‘पुला’चीही |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 16 | 20.5 | 20.3 | 0.2 | 80 | Children | बालसाहित्य | 80 | PoolCoverImage | PoolCoverBC.jpg |
मुलांसाठी संत ज्ञानेश्वर
[taxonomy_list name=”product_author” include=”559″]
संत ज्ञानेश्वर हा प्रत्येक मराठी माणसाचा अभिमानबिंदू आहे. घरात जे आईला स्थान असते तेच स्थान संत ज्ञानेश्वर माऊलीला आहे. हे सारं समजून घेणं, अगदी लहान वयात, विद्यार्थीदशेत समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. मुलांच्या आयुष्यात संत ज्ञानेश्वर अगदी लहान वयात यावा, ज्ञानेश्वरी नेमकी काय आहे हे त्यांना लहान वयातच कळावे म्हणून ह्या पुस्तकात थोडक्यात ज्ञानेश्वरी उलगडून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
Reviews
There are no reviews yet.