70.00

पिंकू आणि चिंकी + २ कथा

 


[taxonomy_list name=”product_author” include=”3817″]


सध्याचा जमाना कितीही इंटरनेट आणि ऑनलाइन गेम्सचा असला तरी गोष्ट म्हटली की अजूनही तुमचे डोळे लुकलुकतात ना ? गोष्टींच्या अद्भुत जगात आजही तुम्ही मस्तपैकी रमता की नाही ? म्हणूनच तुमच्या इंटरेस्टचा विचार करून लेखिका गीतांजली भोसले सांगते आहे , खूप सारं मनोरंजन करणाऱ्या आणि थोडासा विचारही करायला लावणाऱ्या ८ कमाल धमाल गोष्टी …

 

सोनिया आणि तानिया

दोन जीवा भावाच्या मैत्रिणी एकमेकींवर रुसल्या , कोपऱ्यात जाऊन बसल्या .. मग आता त्यांना कोणी बरं समजवावं ?

 

चित्राची चित्रकला

लाल रंगाची झाडं , पोहणारे पक्षी आणि निळा – पिवळा चंद्र … ही आहे चित्रा आणि तिची रंगांची दुनिया ! पण तिच्या वर्गातली मुलं तिच्या चित्रकलेची पार थट्टा करतात . तुम्हीसुद्धा कराल का तिची थट्टा ?

 

पिंकू आणि चिंकी 

माणसाच्या जगात जाऊन खायला आणायचं म्हणजे काय असं तस काम नाय ‘ अशा बढाया मारत डेरिंगबाज पिंकू उंदीर डिनर आणायला बंगल्याच्या किचनमध्ये गेला खरा पण …

978-93-92374-18-0 Papar Back ,
Share
978-93-92374-18-0 Pinku Chinki पिंकू चिंकी Gitanjali Bhosale गीतांजली भोसले सोनिया आणि तानिया दोन जीवा भावाच्या मैत्रिणी एकमेकींवर रुसल्या , कोपऱ्यात जाऊन बसल्या .. मग आता त्यांना कोणी बरं समजवावं ? चित्राची चित्रकला लाल रंगाची झाडं , पोहणारे पक्षी आणि निळा – पिवळा चंद्र … ही आहे चित्रा आणि तिची रंगांची दुनिया ! पण तिच्या वर्गातली मुलं तिच्या चित्रकलेची पार थट्टा करतात . तुम्हीसुद्धा कराल का तिची थट्टा ? पिंकू आणि चिंकी ‘ माणसाच्या जगात जाऊन खायला आणायचं म्हणजे काय असं तस काम नाय ‘ अशा बढाया मारत डेरिंगबाज पिंकू उंदीर डिनर आणायला बंगल्याच्या किचनमध्ये गेला खरा पण … Papar Back Book Rohan Prakashan Marathi Children बालसाहित्य 70

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.