37 | Panchaprantiya Pakakruti | पंचप्रांतीय पाककृती | Snehalata Datar | स्नेहलता दातार | आपण जरी महाराष्ट्रात राहत असलो तरी आपल्या जेवणात बंगाली, पंजाबी, गुजराथी, दाक्षिणात्य आणि राजस्थानी डिशेस सर्रास बनवल्या जातात. छेना बर्फी असो वा छोले-भटुरे किंवा कढी, चिंचेचा भात, गट्टे का साग आवडीने खाल्ले जातात. या पाच प्रांतातल्या अशाच काही स्वादिष्ट रेसिपीज या पुस्तकात वाचायला मिळतील त्याचबरोबर तोंड गोड करण्यासाठी काही परदेशी पुडिंग व सॅलड्च्या रेसिपीजही लेखिकेने दिल्या आहेत. | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 92 | 21.6 | 14 | 0.4 | 80 |
Recipes from 5 different Indian regions
|
Recipe | पाककला | 60 | Panchaprantiya Pakakruti.jpg | PanchaprantiyaPakkrutiBC.jpg |
पुडिंग्ज व कस्टर्डस्
[taxonomy_list name=”product_author” include=”444″]
पदार्थ सर्वांगसुंदर करण्याचे कौशल्य व अचुक लिहिण्याची क्षमता यामुळे मंगला बर्वे या आज पाककृती पुस्तके लिहिणार्या अग्रगण्य लेखिका ठरल्या आहेत. या पुस्तकात त्यांनी जेवणाची, मेजवानीची ‘गोड’ सांगता करणारी विविध प्रकारची ‘पुडिंग्ज व कस्टर्डस्’ दिली आहेत जी आपल्या रसना हरप्रकारे तृप्त करतील.
Reviews
There are no reviews yet.