340.00

ऑफबीट भटकंती ३

हटके’ पर्यटनस्थळांची रोमांचकारी हॅटट्रिक!


[taxonomy_list name=”product_author” include=”366″]


प्रवासवर्णनाच्या पुस्तकांमध्ये आपलं वेगळेपण जपत वर्षा-वर्षाच्या अंतराने `ऑफबीट भटकंती’ चे दोन भाग प्रसिद्ध केल्यानंतर आता प्रसिद्ध होत असलेला हा तिसरा भाग ! पहिल्या दोन भागांप्रमाणे या ति‍‌‌स‌‌‌‌‌‍र्‍या भागातही जगभरातील विविध `हटके’ व वैशिष्ट्यपूर्ण स्थळांची विविधांगी माहिती जयप्रकाश प्रधान त्यांच्या रंजक शैलीत देतात. त्याचबरोबर या पर्यटनस्थळांना कधी जावं, कसं जावं, व्हिसा कसा घ्यावा अशी उपयुक्त माहिती आणि नकाशेही ते यात देतात.
छंद म्हणून भटकंती करता करता प्रधान दांपत्यानी तब्बल ७३ देश पालथे घातले आहेत. या भटकंतीवर आधारित अनुभवकथनाचे त्यांचे कार्यक्रमही लोकप्रिय होत आहेत. स्लोव्हाकिया, बोस्निया-हरझेगोव्हिना, कॅनेडियन रॉकीज…अशा काही परिचित/अपरिचित देशांमधील रोमांचकारी ठिकाणांमधील प्रवासअनुभवाची प्रचीती देणारं पुस्तक… ऑफबीट भटकंती-३ !


978-81-932336-0-3 Paper Back 228 , ,
Share
301 978-81-932336-0-3 Offbeat Bhatkanti – 3 ऑफबीट भटकंती ३ हटके’ पर्यटनस्थळांची रोमांचकारी हॅटट्रिक ! Jayprakash Pradhan जयप्रकाश प्रधान प्रवासवर्णनाच्या पुस्तकांमध्ये आपलं वेगळेपण जपत वर्षा-वर्षाच्या अंतराने `ऑफबीट भटकंती’ चे दोन भाग प्रसिद्ध केल्यानंतर आता प्रसिद्ध होत असलेला हा तिसरा भाग ! पहिल्या दोन भागांप्रमाणे या ति‍‌‌स‌‌‌‌‌‍र्‍या भागातही जगभरातील विविध `हटके’ व वैशिष्ट्यपूर्ण स्थळांची विविधांगी माहिती जयप्रकाश प्रधान त्यांच्या रंजक शैलीत देतात. त्याचबरोबर या पर्यटनस्थळांना कधी जावं, कसं जावं, व्हिसा कसा घ्यावा अशी उपयुक्त माहिती आणि नकाशेही ते यात देतात.
छंद म्हणून भटकंती करता करता प्रधान दांपत्यानी तब्बल ७३ देश पालथे घातले आहेत. या भटकंतीवर आधारित अनुभवकथनाचे त्यांचे कार्यक्रमही लोकप्रिय होत आहेत. स्लोव्हाकिया, बोस्निया-हरझेगोव्हिना, कॅनेडियन रॉकीज…अशा काही परिचित/अपरिचित देशांमधील रोमांचकारी ठिकाणांमधील प्रवासअनुभवाची प्रचीती देणारं पुस्तक… ऑफबीट भटकंती-३ !
Paper Back Books Rohan Prakashan Marathi 228 21.9 14.1 1.4 300
This is the third part of Offbeat Bhatkanti. The first part was published in 2014, second in 2015 & the third in 2016. So it is a successful hat trick by Jayprakash Pradhan. Travelling is his passion and so far he has travelled to 73 countries. In this part he shares his experiences in less known countries like Slovakia, Bosnia-Harzegovina, Canadian Rokies etc. He also provides us very important information e.g. when to visit these destinations, how to go there and how to procure visa etc.
Travel प्रवास 250 Offbeat_Bhatkanti_3 Offbeat_Bhatkanti_3BC.jpg
Weight 300 g
Dimensions 21.9 × 14.1 × 1.4 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.