120.00

न्यूड पेंटिंग @ 19

अगस्ती इन अॅक्शन


[taxonomy_list name=”product_author” include=”496″]


या कथेत मुबंईत निकिता शर्मा नामक मुलीच्या खुनापासून सुरु झालेली एक घटना अगस्तीला हिमाचल प्रदेशात नेते. काही धागेदोरे असे सापडतात की, तिथून तो जातो गडचिरोलीतल्या सिरोंचा गावात. शेवटी लक्षात येतं की, या सगळ्यामागे असतं ते एका सुप्रसिद्ध चित्रकाराने कधी काळी चितारलेलं एक न्यूड पेंटिंग…!

रोडमास्टर बाईकवरून मुंबईतल्या रस्त्यांवर आपले पिळदार दंड दाखवत अगस्ती सुसाट फिरू लागला की, समजावं… कुठेतरी काहीतरी घडलंय…अगस्ती इज इन अॅक्शन! टेक्नोसॅव्ही, सौंदर्याचा भोक्ता, फुडी आणि ऍडव्हेंचरस अगस्ती आपल्या तल्लख बुद्धिसामर्थ्याने आणि मनाचा ठाव घेण्याच्या कौशल्याने कल्पनाही करू शकणार नाही अशी काळोखी रहस्यं अशा प्रकारे उजागर करतो की, आपण थक्क होऊन म्हणतो, ‘हॅट्स ऑफ यार अगस्ती!’


978-93-89458-31-2 Paper Back 112
Share
447 978-93-89458-31-2 Nude Painting @19 न्यूड पेंटिंग अगस्ति इन अॅक्शन Shrikant Bojewar श्रीकांत बोजेवार या कथेत मुबंईत निकिता शर्मा नामक मुलीच्या खुनापासून सुरु झालेली एक घटना अगस्तीला हिमाचल प्रदेशात नेते. काही धागेदोरे असे सापडतात की, तिथून तो जातो गडचिरोलीतल्या सिरोंचा गावात. शेवटी लक्षात येतं की, या सगळ्यामागे असतं ते एका सुप्रसिद्ध चित्रकाराने कधी काळी चितारलेलं एक न्यूड पेंटिंग…!

रोडमास्टर बाईकवरून मुंबईतल्या रस्त्यांवर आपले पिळदार दंड दाखवत अगस्ती सुसाट फिरू लागला की, समजावं… कुठेतरी काहीतरी घडलंय…अगस्ती इज इन ऍक्शन! टेक्नोसॅव्ही, सौंदर्याचा भोक्ता, फुडी आणि ऍडव्हेंचरस अगस्ती आपल्या तल्लख बुद्धिसामर्थ्याने आणि मनाचा ठाव घेण्याच्या कौशल्याने कल्पनाही करू शकणार नाही अशी काळोखी रहस्यं अशा प्रकारे उजागर करतो की, आपण थक्क होऊन म्हणतो, ‘हॅट्स ऑफ यार अगस्ती!’

Paper Back Books Rohan Prakashan Marathi 112 18.5 12 0.8 120 मोहर Fiction कथा-कादंबरी 120 NudePainting NudePainting_QBC.jpg
Weight 120 g
Dimensions 18.5 × 12 × 0.8 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.