60.00

नवी सुरुवात

राजू देशपांडे


चित्रं आणि शब्द यांच्या माध्यमातून मुलांच्या कल्पनाशक्तीला खाद्य देणारं , वेगळा – ‘ आउट ऑफ द बॉक्स ‘ – विचार करायला लावणारं चित्र – पुस्तक . या पुस्तकामधून मुलांना रंजक पद्धतीने वेगवेगळे आकार , रंग यांची ओळख होईल . त्यांना चित्रवाचनाचीही गोडी लागेल . चित्रांमुळे मुलांची दृश्यभाषा , तर मजकुरामुळे त्यांची विचारदृष्टी विकसित व्हायला मदत होईल . मुलांसोबत मोठ्यांनीही वाचावीत , पाहावीत आणि यातल्या चित्रगोष्टींचा आनंद घ्यावा !


97-89-38649-36-82 Paper Back 15 ,
Share
481 97-89-38649-36-82 Navi Surwat नवी सुरवात Raju Deshpande राजू देशपांडे चित्रं आणि शब्द यांच्या माध्यमातून मुलांच्या कल्पनाशक्तीला खाद्य देणारं , वेगळा – ‘ आउट ऑफ द बॉक्स ‘ – विचार करायला लावणारं चित्र – पुस्तक . या पुस्तकामधून मुलांना रंजक पद्धतीने वेगवेगळे आकार , रंग यांची ओळख होईल . त्यांना चित्रवाचनाचीही गोडी लागेल . चित्रांमुळे मुलांची दृश्यभाषा , तर मजकुरामुळे त्यांची विचारदृष्टी विकसित व्हायला मदत होईल . मुलांसोबत मोठ्यांनीही वाचावीत , पाहावीत आणि यातल्या चित्रगोष्टींचा आनंद घ्यावा ! Papar Back Book Rohan Prakashan Marathi 15 60 NaviSuruwat.jpg NaviSuruwatBC.jpg
Weight 100 g

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.