136 | Mulansathi Olakh Paryavaranachi | मुलांसाठी ओळख पर्यावरणाची | Nirmala Mone | निर्मला मोने | उद्या जगात सुखानं रहातायावं ही तुमची आमची सर्वांचीच इच्छा आहे त्यासाठी काय करायला हवं कसली काळजी घ्यायला हवी काय टाळायला हवं हे कळून घेणं आपलं कामच आहे . | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 48 | 20.6 | 16.3 | 0.2 | 60 |
This book creates awareness about out environment.
Nirmala Mone has discussed various factors which are harmful for our environment and she has some ways through which we can protect our environment. This book is a very useful guide for our children. |
Children | बालसाहित्य | 40 | Mulansathi Olakh Paryavarnachi_RGB.jpg | Mulansathi Olakh Paryavarnachi_BackBC.jpg |
बबडू बँकेत
मुलांसाठी बँक व्यवहारांची गोष्टीरूप ओळख
विजय तांबे
बँकेचे व्यवहार कसे चालतात?
बँकेत खाती किती प्रकारची असतात?
बचत खातं (Saving Account) कसं उघडायचं?
मुदत ठेव खातं (FD) म्हणजे काय ?
एटीएममधून पैसे कसे काढायचे?
डेबिट आणि क्रेडिट कार्ड यामध्ये काय फरक असतो?
चेक कसा लिहायचा? कसा भरायचा?
चेकवरच्या विविध आकड्यांचा अर्थ काय ?
NEFT, RTGS, IMPS यामार्फत पैसे कसे ट्रान्स्फर करायचे ?
मुलांच्या चौकस बुद्धीला बँक व्यवहारांबाबत
असे अनेक प्रश्न पडत असतात.
दीर्घ काळ बँकिंग श्रेत्रात कार्य केलेल्या
लेखक विजय तांबे यांनी या पुस्तकात
मुलांच्या या प्रश्नांना गोष्टीरूपात,
रंजक पद्धतीने उत्तरं दिली आहेत.
मुलांना बँक व्यवहारांबाबत सजग करणारं पुस्तक.
Reviews
There are no reviews yet.