473 | 978-93-80361-54-3 | Migraine Ani Dokedukhi | अर्धशिशी अर्थात् मायग्रेन आणि डोकेदुखी | लक्षणं, कारणं, उपचार, प्रतिबंधक उपाय | Dr. joseph Candel | Dr. David Suderth | डॉ. जोसेफ कॅन्डेल | डॉ. डेव्हिड सुडेर्थ | Dr. Aroon Mande | डॉ. अरूण मांडे | या पुस्तकात मायग्रेन अर्थात् अर्धशिशीची मूळ कारणे कोणती, डोकेदुखीचे आणि मायग्रेनचे निरनिराळे प्रकार कोणते आणि डोकेदुखीची सुरुवात कशी होते हे सर्व सविस्तर सांगितले आहे. ठळक वैशिष्टये 0 पूर्वलक्षणं 0 प्रभावशाली उपचार 0 होमिओपॅथीपासून आधुनिक उपचारपध्दतीपर्यंत विविध थेरपीजची माहिती 0 योग्य जीवनशैली आणि योग्य आहार यामुळे होणारे लाभ 0 डोकेदुखी आणि मायग्रेन टाळण्यासाठी प्रतिबंधक असे साधे, सोपे व्यायाम या पुस्तकामध्ये सांगितलेल्या सूचनांमुळे मायग्रेनच्या रुग्णांची डोकेदुखीची वारंवारता, तीव्रता आणि कालमर्यादा कमी होईल. इतकंच नव्हे तर डोकेदुखी पूर्णपणे बरीही होईल! | Papar Back | Book | Rohan Prakashan | Marathi | 141 | 125 | MigrainVaDokedukhi.jpg | MIGRAINEBC.jpg.jpg |
मधुमेह आणि सुखी, समृध्द जीवन
[taxonomy_list name=”product_author” include=”384″]
मधुमेहाचा प्रादुर्भाव आजकाल समाजाच्या सर्व थरांमध्ये मोठया प्रमाणात आढळतो. एकेकाळी तापदायक व्याधी वाटणार्या मधुमेहाचा मुकाबला वास्तविक सर्वांनाच सहजपणे, अगदी हसतखेळत करता येईल. परंतु त्यासाठी हवी मधुमेहाविषयी परिपूर्ण माहिती. मुंबईचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मधुमेह-तज्ज्ञ डॉ. प्रदीप तळवलकर यांनी या पुस्तकात आवश्यक अशी माहिती पध्दतशीरपणे देऊन योग्य मार्गदर्शन केले आहे. मधुमेहावर काबू मिळविण्यासाठी हे पुस्तक जणू गुरुकिल्लीच आहे. अत्याधुनिक संशोधन व प्रयोग यावर आधारित अद्ययावत माहितीचा साठा, पुस्तकाची सोपी रचना, सुलभ भाषा यामुळे हे पुस्तक मधुमेह्यांनाच नव्हे, तर त्यांच्या ‘फॅमिलीला’ आणि ‘फॅमिली डॉक्टरांनाही’ एक वरदानच वाटले.
Reviews
There are no reviews yet.