275 | 978-93-82591-71-9 | Madhumehi Khushit | माधुमेही खुशीत | अत्याधुनिक मार्गदर्शनातून मधुमेह ठेवा मुठीत! | Dr. Pradeep Talwalkar | डॉ. प्रदीप तळवलकर | * मला मधुमेह का झाला? * मधुमेह कधीच बरा होत नाही का? * मधुमेहामुळे मला अंधत्व येऊ शकेल का? * मधुमेह आनुवंशिक आहे का?… …मधुमेहाचं निदान झाल्यानंतर मनामध्ये अशा प्रश्नांचं काहूर माजतं. मात्र योग्य जीवनशैली अंगिकारल्यास मधुमेहावर नियंत्रण ठेवता येतं. यासाठी मुंबईचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रदीप तळवलकर यांचं हे पुस्तक म्हणजे ग्रंथरुपी दिलासा आहे. मधुमेह होऊ नये यासाठीच्या मार्गदर्शनाबरोबरच ‘मधुमेह’ या विषयावरची संपूर्ण बाराखडीच त्यांनी या पुस्तकात दिली आहे. * मधुमेह म्हणजे काय? * त्याच्याशी मुकाबला कसा करावा? * आहार आणि व्यायामाचं नियोजन कसं करावं? * गुंतागुंतीच्या व्याधी टाळण्याकरता कोणती दक्षता घ्यावी? अशा सर्व कळीच्या मुद्यांवर तपशीलवार व उदाहरणांसह अत्याधुनिक मार्गदर्शन यात मिळेल. मधुमेहाबद्दलची सर्व माहिती देत, त्याच्याशी निगडित समज-गैरसमज दूर करून शास्त्रशुध्द पध्दतीने या आजाराकडे बघण्याचा आशावादी दृष्टिकोन रुजवणारं पुस्तक ! |
Hard Bound | Books | Rohan Prakashan | Marathi | 256 | 22.6 | 16 | 1.8 | 530 |
Pradeep Talwalkar has been practising diabetology for three decades now. In this book he has covered all important and crucial issues related to diabetes. He has also many myths & misconcepts associated with this disease.
|
Health | आरोग्य | 300 | MadhumehiKhushit_RGB | MadhumehiKhushit_BackBC.jpg |
अल्सर अॅसिडीटी
गप्पा डॉक्टरांशी मालिका
[taxonomy_list name=”product_author” include=”550″]
आपल्या आजाराविषयीच्या शंकांना सविस्तर उत्तर देण्यास डॉक्टरांना वेळ नसतो . तसेच अनेक पुस्तकांतील माहिती क्लिष्ट असते . मात्र शंका – समाधान स्वरुपातील या पुस्तकांत सोप्या भाषेत महत्त्वाची माहिती देऊन डॉक्टरांनी आपल्या मनात येणाऱ्या सर्व शंकांचे निरसन केलं आहे . दुखणी टाळण्यासाठी किंवा आजाराचे वेळीच निदान होण्यासाठी अथवा असलेला आजार अधिक बळावू नये यासाठी ही पुस्तकं अतिशय उपयुक्त आहेत .
Reviews
There are no reviews yet.