40 | Low Calorie Khasiyat | लो कॅलरी खासियत | Usha Purohit | उषा पुरोहित | आपल्याला कोणताही विकार नसला तरी शरीरस्वास्थ्य राखणे, स्थूलता टाळणे आणि शरीरयष्टी प्रमाणबद्ध ठेवणे केव्हाही चांगलेच आहे. यासाठी उत्तम उपाय म्हणजे आहारनियमन अर्थात डायटिंग! परंतु डायटिंग करताना आपल्या खाण्यातून काही आवश्यक अन्नघटक कमी पडून शारीरिक संतुलन बिघडू शकते व इतर काही समस्यांना तोंड देण्याची वेळ येते. मात्र वगळावे लागतील असे पदार्थ थोडया वेगळ्या पद्धतीने केल्यास या पदार्थांच्या सेवनाचा आनंद कायम राहून अन्नघटकांचे संतुलनही राखता येईल. उषा पुरोहित यांनी शरीराला आवश्यक उष्मांक आणि आरोग्य-घटकांचा विचार करून, नेहमीच्या पद्धतीत बदल करून यात सर्व प्रकारच्या पदार्थांच्या कमी उष्मांकाच्या पाककृती दिल्या आहेत. आहारातील वैविध्य कायम ठेवून यात चविष्टपणा राखूनही आहार-नियमन साधणार्या या पाककृती सर्वांनाच फलदायी ठरतील! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 136 | 21.6 | 14 | 0.6 | 180 |
Low calorie recipes
|
Recipe | पाककला | 100 | Low Calorie Khasiyaat.jpg | Low Calorie KhasiyaatBC.jpg |
पुरुषांसाठी सोपे पाकतंत्र
[taxonomy_list name=”product_author” include=”513″]
पुरुष असो वा कोणी शिकाऊ स्त्री… स्वयंपाकाची जुजबी माहिती नसल्यामुळे साधे पदार्थ करण्यास ते कचरत राहतात. या गरजा लक्षात घेऊन किमान स्वयंपाकतंत्र सहज अवगत व्हावे या दृष्टीने या पुस्तकाची वेगळी रचना केली आहे.
Reviews
There are no reviews yet.