41 | Latest Hairstyles | लेटेस्ट हेअरस्टाइल्स | Maya Paranjpe | माया परांजपे | फॅशनचा व्यक्तिमत्त्वावर नक्कीच चांगला परिणाम होतो. केशरचना (हेअरस्टाइल्स) ही फॅशन मधील एक महत्त्वाची बाब! म्हणून त्या विषयावर असणारे पुस्तकसुद्धा महत्त्वाचेच ठरते. केशरचनेच्या साहाय्याने सुंदर व आकर्षक व्यक्तिमत्त्व कसे संपादन करता येईल याचे शास्त्रीय मार्गदर्शन या पुस्तकांत केले आहे. | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 80 | 21.6 | 14 | 0.5 | 100 | New hairstyles | Utility | उपयुक्त | 100 | latest Hairstyles.jpg | LetestHairstyleBc.jpg |
कापडावरील कलाकुसर
[taxonomy_list name=”product_author” include=”709″]
कापडाचे उपयोग अनेक आणि कलाकुसरीने सुशोभित केलेल्या कापडामुळे तर उपयुक्तता आणि सौंदर्य दोन्ही गोष्टी साध्य होतात.
भरतकाम, विणकाम इ. कलांची जोपासना करणार्या सुप्रसिद्ध लेखिका प्रतिभा काळे यांनी नेमके हेच लक्षात घेऊन या पुस्तकात अनेक कलाकुसरींची ओळख करून दिली आहे. यामुळे आपणास कपडयांची आकर्षकता वाढविता येईल, अनेक कलात्मक वस्तूही तयार करता येतील आणि आपले छंद जोपासून जीवनातील आनंद द्विगुणित करता येईल.
या पुस्तकात भरतकामातील विविध टाके, क्रॉस स्टिच, कशिदा यांची सचित्र माहिती व नमुने तर दिले आहेतच, पण स्मॉकिंग, पॅचवर्क, आरसे लावणे इ. अनेक कलातील विविधताही येथे दाखविली आहे. तसेच अशा कलाकुसरीतून बनणार्या अनेक वस्तू व अनेक तयार डिझाइन्सही दिली आहेत.
Reviews
There are no reviews yet.