90 | 978-81-86184-51-6 | Lajawab Fish | लाजवाब फिश | Sudha Maydev | सुधा मायदेव | पाककृती पुस्तकांच्या लाजवाब या मालिकेतील मांसाहारी रेसिपीजचं लोकप्रिय पुस्तक लाजवाब फिश. चमचमीत रसदार व सुके प्रकार |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 64 | 21.6 | 14 | 0.3 | 80 | Fish Recipes | Recipe | पाककला | 50 | Lajawab Fish.jpg | LajawabFishBC.jpg |
दिवाळीचे आणि सणासुदीचे पदार्थ
[taxonomy_list name=”product_author” include=”444″]
हल्लीच्या धावपळीच्या जीवनात नोकरी करणार्या मुली बहुतांशी विकतचे पदार्थ आणून चार दिवस निभावून नेतात. पण विकतचे पदार्थ सर्वच दृष्टीने हितावह ठरत नाहीत.
यासाठी मुद्दाम दिवाळी व सणासुदीच्या वेळी तुम्हाला तुमच्या आवडीचे पदार्थ करता यावेत या दृष्टीने कितीतरी पदार्थांच्या पाककृती दिल्या आहेत. त्यामध्ये जुन्या पारंपरिक पदार्थांचा समावेश आहेच पण नाविन्याची आवड असणार्या गृहिणींसाठी नव्या-नव्या पदार्थांचाही समावेश आहे.
करंज्या, बर्फी-वडया, लाडू, कडबोळी, शेवया, शंकरपाळे, शेव, चिवडा या नेहमीच्या दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांसमवेत इतर सणांना आवडीने खाल्ले जाणारे पदार्थ उदा. रसमलाई, श्रीखंड, गुलाबजाम, हलवा, बासुंदी यांच्याही रुचकर रेसिपीज दिल्या आहेत.
Reviews
There are no reviews yet.