120.00

काळजुगारी

Out of stock


[taxonomy_list name=”product_author” include=”515″]


काली स्वतःला आरशात पाहतो. कपाळाच्या मधोमध त्याला दिसतो जोकर! मरण्याआधी त्याच्या बाबानेच हा जोकर त्याच्या कपाळावर गोंदून जणू काही त्याच्या नशिबाचा रस्ता आखून ठेवलेला… आणि हा रस्ता जात होता कित्येक वर्षांनी होणा‍ऱ्या काळजुगारी स्पर्धेत!

जगाची व्यवस्था बदलण्याची संधी असलेल्या कालीचं नशीब या स्पर्धेत उजळेल की त्याच्या बाबासारखाच तोही नुसताच परत येईल?

मराठी साहित्यातील रूपककथांच्या दालनात मोलाची भर घालणारी लघुकादंबरी – काळजुगारी!


Out of stock

978-93-86493-95-8 Paper Back 128 ,
Share
430 978-93-86493-95-8 Kaljugari काळजुगारी Rushikesh Gupte हृषीकेश गुप्ते काली स्वतःला आरशात पाहतो. कपाळाच्या मधोमध त्याला दिसतो जोकर! मरण्याआधी त्याच्या बाबानेच हा जोकर त्याच्या कपाळावर गोंदून जणू काही त्याच्या नशिबाचा रस्ता आखून ठेवलेला… आणि हा रस्ता जात होता कित्येक वर्षांनी होणा‍ऱ्या काळजुगारी स्पर्धेत!

जगाची व्यवस्था बदलण्याची संधी असलेल्या कालीचं नशीब या स्पर्धेत उजळेल की त्याच्या बाबासारखाच तोही नुसताच परत येईल?

मराठी साहित्यातील रूपककथांच्या दालनात मोलाची भर घालणारी लघुकादंबरी – काळजुगारी!

Paper Back Books Rohan Prakashan Marathi 128 17 12 0.6 70 मोहर Fiction कथा-कादंबरी 120 Kaljugari KaljugariBC.jpg
Weight 70 g
Dimensions 17 × 12 × 0.6 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.