140.00

जोकर इन द पॅक

आय.आय.एम.च्या विद्यार्थीजीवनाकडे पाहू जाता अनादराने


[taxonomy_list name=”product_author” include=”3259″]

[taxonomy_list name=”product_author” include=”3260″]
अनुवाद: [taxonomy_list name=”product_author” include=”775″]


आय.आय.एम.’मधील विद्यार्थीजीवनाचा लक्षवेधक आणि वाचणाऱ्याला मतीगुंग करेल असा लेखाजोखा . मला वाटतं , माझ्या वर्गमित्रांपैकी अर्धे – अधिक जण यातील कथानायकाच्या व्यक्तिरेखेत अगदी चपखल बसतील . वास्तवदर्शी चित्रण , ‘ राजकीयदृष्ट्या अचूक ‘ गोष्टींचा अभाव आणि नायकाच्या प्रेमजीवनाला असलेला मानवी ओलावा हे या कादंबरीचे कळीचे घटक ठरतात . उत्तेजित होणं , निराशा येणं , मन : क्षोभ होणं , अत्यानंद होणं असे मानवी भावभावनांचे अनेकविध रंग टिपून लेखकद्वयाने आपलं ‘ काम ‘ सर्वोत्तमरीत्या पार पाडलय … आणि आपलं काम सर्वोत्तमरीत्या पार पाडणं हा तर ‘ आय.आय.एम.’च्या जीवनाचा आंतरिक भागच ठरतो ना !

एस रामकृष्णन ( आयआयएमसी )

एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट अँड रीजनल हेड

उत्तर भारत , एचडीएफसी

या कादंबरीचं वाचन म्हपाजे खूपच रंजक असा अनुभव ठरतो . ‘ एमबीए ‘ शिक्षण व्यवस्थेच्या अंतरंगाबाबत एका व्यक्तीने ‘ अंतस्था’च्या भूमिकेतून चितारलेला असा हा अनुभव आहे . जरी ही काल्पनिक गोष्ट असली तरी त्या गोष्टीचा वास्तवाशी इतका निकटचा संबंध आहे की बहुतांश ‘ एमबीए ‘ पदवीधारकांना स्मरणरंजनाचा अस्सल अनुभव प्राप्त होईल … आणि कदाचित् काहींच्या मनात चीडही निर्माण होईल !

विनित एस चौहान

ग्लोबल बिझिनेस मॅनेजर

जे पी मॉर्गन चेस

प्रेसिडेंट, आयआयएमएल अॅल्युम्नी असोसिएशन



Share
978-93-80361-38-3 Joker In The Pack जोकर इन द पॅक आय.आय.एम.च्या विद्यार्थीजीवनाकडे पाहू जाता अनादरानेआय.आय.एम.च्या विद्यार्थीजीवनाकडे पाहू जाता अनादराने रितेश शर्मा नीरज पहलाजानी चित्रा वाळिंबे आय.आय.एम.’मधील विद्यार्थीजीवनाचा लक्षवेधक आणि वाचणाऱ्याला मतीगुंग करेल असा लेखाजोखा . मला वाटतं , माझ्या वर्गमित्रांपैकी अर्धे – अधिक जण यातील कथानायकाच्या व्यक्तिरेखेत अगदी चपखल बसतील . वास्तवदर्शी चित्रण , ‘ राजकीयदृष्ट्या अचूक ‘ गोष्टींचा अभाव आणि नायकाच्या प्रेमजीवनाला असलेला मानवी ओलावा हे या कादंबरीचे कळीचे घटक ठरतात . उत्तेजित होणं , निराशा येणं , मन : क्षोभ होणं , अत्यानंद होणं असे मानवी भावभावनांचे अनेकविध रंग टिपून लेखकद्वयाने आपलं ‘ काम ‘ सर्वोत्तमरीत्या पार पाडलय … आणि आपलं काम सर्वोत्तमरीत्या पार पाडणं हा तर ‘ आय.आय.एम.’च्या जीवनाचा आंतरिक भागच ठरतो ना ! एस रामकृष्णन ( आयआयएमसी ) एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट अँड रीजनल हेड उत्तर भारत , एचडीएफसी Rohan Prakashan Marathi 172 कादंबरी 140
Weight 760 g
Dimensions 21.8 × 13.8 × 3.6 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.