145 | Jasoos Munna | जासुस मुन्ना | Vasumati Dhuru | वसुमती धुरू | मुलांनो, या गोष्टीत तुम्हाला भेटतील काही आगळे-वेगळे मित्र-मैत्रिणी ० ओसाडगावात राहून गावजेवण घालणारी हौशी सोनाबाई ० चोराला बेधडकपणे पकडणारी वीरबाला ० देशाचे महत्त्वाचे कागदपत्र शिताफीने हस्तगत करणारा खादाड मुन्ना ० गुपिताच्या आशंकेने व्याकूळ झालेली छोटी मिनी ० यमाच्या रेड्याचा रोष ओढवून घेणारे दिग्या, पम्या, रम्या ० सदा आनंदी जोडपं- लकीभट आणि गुणाबाई ० ‘ज्युपिटर’च्या खोडया आणि निनाद ० परमेश्वराकडे विचित्र वरदान मागून सर्वांचं भलं साधणारे फादर उलीनो ० प्रसिद्ध लेखिकेला घरी जेवायला बोलावणार्या अनू आणि सरू ० सारखे प्रश्न विचारणारा निरागस छोटू या गोष्टी वाचा, इतरांना सांगा. पाहा या सर्वांच्या सहवासात तुमचा वेळ मजेत जाईल. या मित्रांचे तुमच्याशी काही साम्य आहे का तेही पाहा. | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 92 | 21.6 | 14 | 0.4 | 60 | story books | Children | बालसाहित्य | 35 | Jasoos Munna.jpg | Jasus MunnaBC.jpg |
मुलांसाठी श्रीसमर्थ रामदास
वामन देशपांडे
संत तुकारामाचा समकालीन संतकवी संत रामदास, हा खर्या अर्थाने राष्ट्रविचाराने आणि राष्ट्रप्रेमाने भारलेला अपूर्व असा संत होऊन गेला. रामदासस्वामींमुळे तर शिवाजीमहाराजांचे स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार होऊ शकले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत रामदासस्वामी यांचे संस्कार लहान वयातच व्हायला हवेत म्हणून ह्या तीन पुस्तकांचा संच अभिनव पद्धतीने केला आहे.
Reviews
There are no reviews yet.