14 | 978-81-86184-42-4 | Impressive English | इम्प्रेसिव्ह इंग्लिश | B.K. Garde | बी.के. गर्दे | व्याकरणदृष्टया बरोबर असलेले इंग्रजी अनेकांना आत्मसात असते. परंतु सुयोग्य शब्दप्रयोग, इंग्रजीचे पैलू दाखविणारी वाक्यरचना, वाक्प्रचार इ. आपल्या लिहिण्या-बोलण्यात डोकावल्यास ते इंग्रजी, प्रभावी ठरणारे असेल. आवश्यकता असेल तेव्हा ‘प्रभावी इंग्रजी’चा सहजपणे वापर करण्याच्या दृष्टीने या पुस्तकाची सोपी रचना करण्यात आली आहे. पुस्तकाची उपयुक्तता 0 नोकरीसाठी इन्टरव्ह्यू देताना आपले वेगळेपण सिध्द होईल. 0 नोकरीत बढतीची महत्त्वाकांक्षा बाळगणार्यांसाठी. 0 व्यावसायिकांना प्रभावी संभाषण व पत्रव्यवहारासाठी. 0 परभाषिक समाजात वावरताना व स्वत:च्या व्यक्तिगत विकासासाठी 0 इंग्रजी बोलू-लिहू इच्छिणार्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी. 0 चांगले इंग्रजी अंगवळणी पडण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी. 0 भाषेच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी. 0 कोणत्याही भाषणात, संभाषणात व लेखनात सर्वांना उपयुक्त. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 148 | 21.6 | 14 | 0.6 | 140 |
Learning impressive english
|
Self – Help | व्यक्तिमत्व विकास | Educational | शैक्षणिक | 90 | Impressive English.jpg | ImpresiveEnglishBc.jpg |
उद्योग संच
यशस्वी उद्योगाची गुरुकिल्ली
सुरेश हावरे
कल्पनेच्या आधारावर तंत्रज्ञानाच्या मदतीनेन भूतो असे, अमर्याद विस्तारक्षम नवोद्योग निर्माण करण्याची क्षमता असलेल्या भारतभरातील तरुणांसाठी…
उद्योग तुमचा…पैसा दुसऱ्याचा
उद्योगाची उभारणी, आखणी व अंमलबजावणी, ब्रँडिंग,रिलेशन, उद्योगाचं बजेट, प्लॅनिंग व ग्रोथ… नवउद्योजकांसाठी किंवा उद्योगात प्रगती साधायची इच्छा असणाऱ्या सर्व तरुणांसाठी अनुभवाचे बोल…
उद्योग करावा ऐसा…
अनेक यशस्वी `बिझनेस बाजीगरांनी’ दाखविलेले जिद्द, मेहनत, ध्यास, प्रामाणिकपणा आणि कर्तृत्व असे गुण तरुणांमध्ये रुजवण्यासाठी हावरे यांनी या बिझनेस बाजीगरांशी संवाद साधून तयार केलेलं पुस्तक…
स्टार्टअप मंत्र
तरुणाईच्या स्वप्नांना आणि आकांक्षांना मिळालेली एक नवी दिशा म्हणजे स्टार्टअप. एखाद्या संकल्पनेवरून प्रत्यक्ष उद्योग कसा उभारावा याचे अनुभवसिद्ध धडे देणारे…‘स्टार्टअप मंत्र’!
Reviews
There are no reviews yet.