129 | Goshti Purun Uranarya : Part – 6 | गोष्टी पुरून उरणाऱ्या (भाग – ६) | Purushottam Dhakras | पुरषोत्तम धाक्रस | या आहेत लहान मुलांना ‘पुरून उरणाऱ्या’ ताज्या गोष्टी. हातात पडल्या तर मोठी माणसं सुद्धा वाचल्या शिवाय सोडणार नाहीत अशा! यातली कुठलीही गोष्ट तोंडाचा चंबू करून वाचायची गरज नाही. प्रत्येक गोष्टीच्या वाटेत थट्टा विनोद, गमती-जमती यांची कारंजी आहेत. शिवाय मोजक्या जागी सुप्रसिद्ध चित्रकार पुंडलिक वझे यांनी काढून दिलेली खुमासदार प्रसंग चित्र ही आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची रंगत वाढली आहे. अशा या गोष्टी वाचून झाल्या तरी मनातून जात नाहीत, मनात दडून राहतात-आणि वाटेल तेव्हा पुन्हा बाहेर येतात पुन्हा वाचून पहाव्यात वाटतात. म्हणून तर त्या पुरून उरणार या गोष्टी, नाही का? |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 44 | 21.6 | 14 | 0.3 | 60 | Children story | Children | बालसाहित्य | 35 | Goshti Purun Uranarya : Part – 6.jpg | GoshtiPurunUrnarya6BC.jpg |
प्रेमळ भूत : भाग ४
वर्गातली भुताटकी आणि इतर कथा
राजीव तांबे
जगात भुतं नसतात…
असतात फक्त भुतांच्या गोष्टी!
मुलांनो,
तुम्हाला भेटायला
खास कोण येतय माहितेय?
प्रेऽऽऽमळ भूऽऽत…
हे असं तसं भूत नाहीये बरं का…
हे आहे एज्युकेटेड भूत!
बोला, आहे का काही तुमची इच्छा?
मग नुसतं म्हणा…
ओके…बोके…पक्के…काम शंभर टक्के!
कथा
O वर्गातली भुताटकी
O गावातली भुताटकी
Reviews
There are no reviews yet.