175 | 978-93-80361-44-4 | Goshti Purun Uranarya : Part – 1 | गोष्टी पुरून उरणाऱ्या (भाग – १) | Purushottam Dhakras | पुरषोत्तम धाक्रस | या आहेत लहान मुलांना ‘पुरून उरणाऱ्या’ ताज्या गोष्टी. हातात पडल्या तर मोठी माणसं सुद्धा वाचल्या शिवाय सोडणार नाहीत अशा! यातली कुठलीही गोष्ट तोंडाचा चंबू करून वाचायची गरज नाही. प्रत्येक गोष्टीच्या वाटेत थट्टा विनोद, गमती-जमती यांची कारंजी आहेत. शिवाय मोजक्या जागी सुप्रसिद्ध चित्रकार पुंडलिक वझे यांनी काढून दिलेली खुमासदार प्रसंग चित्र ही आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची रंगत वाढली आहे. अशा या गोष्टी वाचून झाल्या तरी मनातून जात नाहीत, मनात दडून राहतात-आणि वाटेल तेव्हा पुन्हा बाहेर येतात पुन्हा वाचून पहाव्यात वाटतात. म्हणून तर त्या पुरून उरणार या गोष्टी, नाही का? |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 44 | 21.6 | 14 | 0.3 | 60 | Children stories | Children | बालसाहित्य | 35 | Goshti Purun Uranarya Part – 1.jpg | GoshtiPurunUrnarya1BC.jpg |
बबडू बँकेत
मुलांसाठी बँक व्यवहारांची गोष्टीरूप ओळख
[taxonomy_list name=”product_author” include=”485″]
बँकेचे व्यवहार कसे चालतात?
बँकेत खाती किती प्रकारची असतात?
बचत खातं (Saving Account) कसं उघडायचं?
मुदत ठेव खातं (FD) म्हणजे काय ?
एटीएममधून पैसे कसे काढायचे?
डेबिट आणि क्रेडिट कार्ड यामध्ये काय फरक असतो?
चेक कसा लिहायचा? कसा भरायचा?
चेकवरच्या विविध आकड्यांचा अर्थ काय ?
NEFT, RTGS, IMPS यामार्फत पैसे कसे ट्रान्स्फर करायचे ?
मुलांच्या चौकस बुद्धीला बँक व्यवहारांबाबत
असे अनेक प्रश्न पडत असतात.
दीर्घ काळ बँकिंग श्रेत्रात कार्य केलेल्या
लेखक विजय तांबे यांनी या पुस्तकात
मुलांच्या या प्रश्नांना गोष्टीरूपात,
रंजक पद्धतीने उत्तरं दिली आहेत.
मुलांना बँक व्यवहारांबाबत सजग करणारं पुस्तक.
Reviews
There are no reviews yet.