200.00

गर्भवती व बाळंतिणींसाठी पोषक पाककृती


[taxonomy_list name=”product_author” include=”369″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”375″]


गरोदरपणात आणि बाळंतपणात आईच्या व बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी आहारामध्ये पौष्टिक अन्नघटक योग्य प्रमाणात असणं आवश्यक असतं. अकाली प्रसूती किंवा प्रसूती दरम्यान होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी नियमितपणे समतोल व सकस आहार घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हाच विचार घेऊन डॉ. पद्मा विजय यांनी गर्भवती व बाळंतिणींसाठी सहजसोप्या पध्दतीने करता येतील व सर्व आवश्यक पोषक घटकांनी परिपूर्ण असतील अशा विविध पाककृती या पुस्तकात दिल्या आहेत.
या पाककृतींबरोबर सर्व पोषक घटकांचं महत्त्व काय व रोजच्या आहारत ते किती प्रमाणात असावेत याचंही उत्कृष्ट मार्गदर्शन लेखिकेने केलं आहे.

प्रमुख वैशिष्ट्यं :

* पाककृती बनवण्यासाठी लागणारा पूर्वतयारीचा व कृतीचा वेळ
* पाककृती सोबत दिलेला पोषण मूल्यांचा तक्ता
* अचूक कृती व प्रत्येक साहित्याचं प्रमाण
* प्रत्येक पाककृतीमध्ये असणारे सर्व पोषक घटक वेगळ्या चौकटीत
* पाककृतींबद्दल उपयुक्त टीप्स
* बाळंतिणींसाठी दुग्धवर्धक पाककृतींचा स्वतंत्र विभाग


Share
215 978-93-80361-93-2 Garbhavati va Balantininsathi Poshak Pakakruti गर्भवती व बाळंततीनिंसाठी पोषक पाककृती G. Padma Vijay जी. पद्मा विजय Dr. Arun Mande डॉ. अरुण मांडे गरोदरपणात आणि बाळंतपणात आईच्या व बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी आहारामध्ये पौष्टिक अन्नघटक योग्य प्रमाणात असणं आवश्यक असतं. अकाली प्रसूती किंवा प्रसूती दरम्यान होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी नियमितपणे समतोल व सकस आहार घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हाच विचार घेऊन डॉ. पद्मा विजय यांनी गर्भवती व बाळंतिणींसाठी सहजसोप्या पध्दतीने करता येतील व सर्व आवश्यक पोषक घटकांनी परिपूर्ण असतील अशा विविध पाककृती या पुस्तकात दिल्या आहेत.
या पाककृतींबरोबर सर्व पोषक घटकांचं महत्त्व काय व रोजच्या आहारत ते किती प्रमाणात असावेत याचंही उत्कृष्ट मार्गदर्शन लेखिकेने केलं आहे.प्रमुख वैशिष्ट्यं :* पाककृती बनवण्यासाठी लागणारा पूर्वतयारीचा व कृतीचा वेळ
* पाककृती सोबत दिलेला पोषण मूल्यांचा तक्ता
* अचूक कृती व प्रत्येक साहित्याचं प्रमाण
* प्रत्येक पाककृतीमध्ये असणारे सर्व पोषक घटक वेगळ्या चौकटीत
* पाककृतींबद्दल उपयुक्त टीप्स
* बाळंतिणींसाठी दुग्धवर्धक पाककृतींचा स्वतंत्र विभाग
Paper Back Books Rohan Prakashan Marathi 132 21.6 14 0.7 160
Perfect cookbook for Pregnant women and Nursing mothers. Book consists of information about the food, healthy recipes, nutrient values and useful tips.
Health आरोग्य 150 CookBook for Pregnant Women_jpg garbhvatee va balantinisathi poshak paakakrutiBC.jpg
Weight 160 g
Dimensions 21.6 × 14 × 0.7 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.