219 | 978-93-82591-01-6 | Fitness Mantra Teenagerssathi | फिटनेस मंत्र टीनेजर्ससाठी | Namita Jain | नमिता जैन | Dr. Arun Mande | डॉ. अरुण मांडे | फिट रहायला आणि आकर्षक दिसायला कुणाला आवडत नाही? कॉलेजमध्ये मित्र-मैत्रीणींसोबत लेटेस्ट फॅशनचे कपडे घालायला तर तुम्हाला विशेष आवडत असेल. पण जर शरीराने तुम्ही फिट नसाल तर…? निराश होऊ नका! नमिता जैन या विख्यात फिटनेस गुरू खास तुम्हा तरुणांसाठी या पुस्तकाव्दारे एक अनोखा ‘फिटनेस मंत्र’ देत आहेत. या मंत्रामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होईल, तुम्हाला चांगल्या आहाराची सवय लागेल, व्यायामाची गोडी लागेल व मानसिक संतुलनही लाभेल. लठ्ठपणाशी फाईट कशी द्यावी? स्टॅमिना कसा वाढवावा? टीनएज समस्यांना तोंड कसं द्यावं? अशा समस्यांचं उत्कृष्ट मार्गदर्शनही त्यांनी या पुस्तकात केलं आहे. उत्तम आरोग्य, नितळ त्वचा आणि आकर्षक फिगरसाठी प्रभावी ‘फिटनेस मंत्र’ टीनएजर्ससाठी!’हे पुस्तक म्हणजे तरुणांसाठी एक खजिनाच आहे. जितकं तुम्ही वाचाल, तितकी त्याची उपयुक्तता तुम्हाला पटेल. उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती याचा प्रत्यय देणारं पुस्तक…’ -सायना नेहवाल’या पुस्तकातला फिटनेस मंत्र अमलात आणा, त्यामुळे तुम्हाला हवा तसा मस्त आकार शरीराला देता येईल. माझ्यावर विश्वास ठेवा हा मंत्र खरोखरच जादुई आहे.’ -दीपिका पदुकोण |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 198 | 21.6 | 14 | 0.9 | 210 |
Who doesn’t want to look good? And what if you could also learn the secret to a healthy lifestyle? This indispensable handbook tells you how to fight the fat, rate your fitness quotient, remodel your body, build up stamina, snack sensibly, tackle body changes during puberty, get the coveted 6 – pack abs and most importantly stay fit even if you hate exercising.
|
Health | आरोग्य | Parenting | पालकत्व | Young Adult | किशोरसाहित्य | 150 | ‘Fitness Mantra’ Teenagerssathi_L | Fitness Mantra_BC.jpg |
मृत्यूघर
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा
[taxonomy_list name=”product_author” include=”498″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”352″]
-
एका मौल्यवान हस्तलिखिताचा शोध घेत असताना फेलूदा व त्याच्या सोबत्यांना चमत्कारिक व भयंकर माणसं भेटतात आणि फेलूदाला एक रक्त गोठवणारं गूढ व गहन प्रकरण सोडवावं लागतं. हस्तलिखिताचे संग्राहक जी. जी. सेन, त्यांचा चिटणीस निशीथ, वन्यजीवन फोटोग्राफर बिलास मजुमदार व ज्योतिषी लक्ष्मण भट्टाचार्य यांच्यात एक थंड डोक्यानं काम करणारा गुन्हेगार असतो आणि उशीर होण्यापूर्वी त्याला थांबवायचं असतं. जगन्नाथ पुरीच्या सागर किनार्यावर समुद्राइतकीच गूढ, गहिरी व गुंतवून टाकणारी ही थरारक गोष्ट.
सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे अकरावे पुस्तक.विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही.
या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!
Reviews
There are no reviews yet.