600.00

फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा गोल्डन संच

४ कथासंग्रहात एकूण ११ रहस्यकथा

[taxonomy_list name=”product_author” include=”498″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”352″]

विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ या रहस्यकथांमध्ये गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू अशा व्यक्तिरेखा निर्माण केल्या आहेत.
चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा एकूण ३५ कथांपैकी १२ नव्या कथांची ही ४ नवीन पुस्तकं! यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, या कथा विविध शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा मिलाफ साधला आहे. अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या रहस्यकथा केवळ किशोरांनाच नव्हे तर मोठयांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!

Share
289 978-93-82591-81-8 Fantastic Feluda Golden Set
(4 Books)
फॅन्टॅस्टिक फेलूदा-रहस्यकथा गोल्डन संच ४ कथासंग्रहात एकूण ११ रहस्यकथा Satyajit Ray सत्यजित रे अशोक जैन विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ या रहस्यकथांमध्ये गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू अशा व्यक्तिरेखा निर्माण केल्या आहेत.
चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा एकूण ३५ कथांपैकी १२ नव्या कथांची ही ४ नवीन पुस्तकं! यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, या कथा विविध शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा मिलाफ साधला आहे. अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या रहस्यकथा केवळ किशोरांनाच नव्हे तर मोठयांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!
Paper Back Books Rohan Prakashan Marathi 696 18.1 12.2 3.4 550 Between 1965 and 1992, Satyajit Ray wrote total of 35
Feluda stories, featuring the detective Pratosh C. Mitter.
It is a set of 11 stories, translated into lucid Marathi.
Each mystery and it’s solution makes for enormously
entertaining fare!
किशोरवाचन Combo Sets पुस्तक संच Young Adult किशोरसाहित्य Fiction कथा-कादंबरी 500 Feluda_GoldenBox_RGB Feluda_GoldenBox_BackBC.jpg
Weight 550 g
Dimensions 18.1 × 12.2 × 3.4 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.