289 | 978-93-82591-81-8 | Fantastic Feluda Golden Set (4 Books) |
फॅन्टॅस्टिक फेलूदा-रहस्यकथा गोल्डन संच | ४ कथासंग्रहात एकूण ११ रहस्यकथा | Satyajit Ray | सत्यजित रे | अशोक जैन | विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ या रहस्यकथांमध्ये गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू अशा व्यक्तिरेखा निर्माण केल्या आहेत. चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा एकूण ३५ कथांपैकी १२ नव्या कथांची ही ४ नवीन पुस्तकं! यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, या कथा विविध शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा मिलाफ साधला आहे. अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या रहस्यकथा केवळ किशोरांनाच नव्हे तर मोठयांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 696 | 18.1 | 12.2 | 3.4 | 550 | Between 1965 and 1992, Satyajit Ray wrote total of 35 Feluda stories, featuring the detective Pratosh C. Mitter. It is a set of 11 stories, translated into lucid Marathi. Each mystery and it’s solution makes for enormously entertaining fare! |
किशोरवाचन | Combo Sets | पुस्तक संच | Young Adult | किशोरसाहित्य | Fiction | कथा-कादंबरी | 500 | Feluda_GoldenBox_RGB | Feluda_GoldenBox_BackBC.jpg |
आमचं बालपण
[taxonomy_list name=”product_author” include=”561″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”562″]
बालपणीच्या नीलरंगी विश्वामध्ये पुन्हा एकदा रमून गेलेल्या आर.के.लक्ष्मण यांना भुताच्या गोष्टी सांगून त्यांची भंबेरी उडवणारा माळीबुवा आठवतोय. तर एम.एस.सुब्बलक्ष्मींच्या आठवणींना चिंच, मिरच्या आणि मीठ कुटून त्याच्या छोटयाछोटया गोळ्यांना काडया खुपसून बनवलेल्या कँडीची आंबटगोड चव आहे. या पुस्तकामध्ये सहा कलावंत आपल्या शैशवातील आठवणींना उजाळा देत आहेत. मोठेपणी ज्या कलाक्षेत्रात विपुल यश कमावलं त्या कलेविषयी गोडी कशी निर्माण झाली याचं हृदगत ते तुम्हाला सांगत आहेत. केलुचरण महापात्रांनी नृत्याचे धडे घ्यायला सुरुवात केली तीच मुळी मुलीच्या वेषामध्ये, तर हुसेननी आपली चित्रकारी प्रथम आजमावली ती सिनेमाच्या पोस्टरवर! तेंडुलकरांचे शिक्षकच वर्गात आपण पाहिलेल्या चित्रपटांच्या गोष्टी रंगवून सांगत, अमजद अली खान सरोदवर चित्रपटगीतं वाजवून आपल्या वर्गमित्रांना खूष करत. या विख्यात कलाकारांच्या बालपणीची वर्णनं वाचून तुमच्या देखील मनात विचार आल्याशिवाय राहणार नाही, ‘‘अरे, मीही ह्या सर्वांपेक्षा फारसा वेगळा नाही. कदाचित मलादेखील जमेल की…’’
Reviews
There are no reviews yet.