411 | 978-93-86493-84-2 | Doka Aahe Ka Khoka | डोकं आहे का खोकं | वाचा जाणा करा संच | Kavita Mahajan | कविता महाजन | आपल्या डोक्यात कांदेबटाटे भरलेले आहेत की
दगड भरलेले आहेत? सगळ्यांची बोलणी खाऊन मैत्रेयीला प्रश्न पडलाय. मैत्रेयीची आई आहे डॉक्टर. तिच्याकडे अशा प्रश्नांची सगळी उत्तरं असतात. मैत्रेयीच्या मते, जगात असा एकही प्रश्न नाही, ज्याचं उत्तर आईला माहीत नाहीये. त्यानुसार आईने सांगितलं की, ‘डोक्यात असतो तो मेंदू.’ भुताच्या सिनेमात मैत्रेयीने माणसाच्या डोक्याची कवटी पाहिलेली होती, पण प्रत्यक्षात नाही. ‘तुला ती नंतर कधीतरी दाखवेन,’ असं आईने कबूल केलं आणि मेंदू कुठे असतो, कसा दिसतो, कोणकोणती कामं करतो या सगळ्याची माहिती दिली. इतकी माहिती मिळाल्यामुळे मैत्रेयीला एकदम पाच आक्रोड खाल्ल्यावर वाटतं तसं हुशार वाटू लागलं ! |
paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 28 | 22 | 15 | 0.2 | 30 | Children | बालसाहित्य | 50 | DokaAniKhoka | DokaBC.jpg |
प्रेमळ भूत : भाग ३
भूगोल भुताटकी आणि इतर कथा
[taxonomy_list name=”product_author” include=”478″]
जगात भुतं नसतात…
असतात फक्त भुतांच्या गोष्टी!
मुलांनो,
तुम्हाला भेटायला
खास कोण येतय माहितेय?
प्रेऽऽऽमळ भूऽऽत…
हे असं तसं भूत नाहीये बरं का…
हे आहे एज्युकेटेड भूत!
बोला, आहे का काही तुमची इच्छा?
मग नुसतं म्हणा…
ओके…बोके…पक्के…काम शंभर टक्के!
कथा
O जंगलात भुताटकी
O भूगोल भुताटकी
O जिवंत चित्र
Reviews
There are no reviews yet.